लाईव्ह न्यूज :

default-image

शिरीष शिंदे

जलजीवनच्या कामात अनियमितता? चौकशी अहवालास लागणार उशीर  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :जलजीवनच्या कामात अनियमितता? चौकशी अहवालास लागणार उशीर 

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

सायबर पोलिसांमुळे तीन लाख रूपये मिळाले परत; बीडमधील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर पोलिसांमुळे तीन लाख रूपये मिळाले परत; बीडमधील घटना

पॅन कार्ड अपडेटच्या नावाखाली केली होती फसवणूक ...

संचिका गहाळ प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :संचिका गहाळ प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

बीड शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची जुनी संचिका गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत संचिका उपलब्ध झाली नाही तर कारवाईची तंबी दिली आहे. ...

शेतकऱ्यांनी ई-केवायसी ७ सप्‍टेंबरपर्यंत करुन घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांनी ई-केवायसी ७ सप्‍टेंबरपर्यंत करुन घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

केवायसी न केल्यास १२ सप्‍टेंबर रोजी वितरीत होणारा १४ वा हप्‍ता मिळणार नसल्याची माहिती. ...

नवीन अट, कोरोना सानुग्रह अनुदानासाठी ९० दिवसांच्या आत करा अर्ज - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवीन अट, कोरोना सानुग्रह अनुदानासाठी ९० दिवसांच्या आत करा अर्ज

कोराेना आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकास शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये दिले जातात. ...

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक; राहिले फक्त १५ दिवस - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक; राहिले फक्त १५ दिवस

सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ...

बीड जिल्ह्यातील तीन महिला तहसिलदार होणार उपजिल्हाधिकारी  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील तीन महिला तहसिलदार होणार उपजिल्हाधिकारी 

जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाने माहिती मागवली आहे. ...

बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवा, कृती समितीची मागणी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवा, कृती समितीची मागणी

महिला अत्याचार विरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन ...