लाईव्ह न्यूज :

default-image

शिरीष शिंदे

माजलगावच्या कृषी केंद्र चालकास बियाणे देणारा परभणीचा विक्रेता सहआरोपी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावच्या कृषी केंद्र चालकास बियाणे देणारा परभणीचा विक्रेता सहआरोपी

जिल्हा गुण नियंत्रकांनी माजलगाव शहर पोलिसांना दिला जबाब ...

‘टास्क’मध्ये नफ्याचे आमिष, व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘टास्क’मध्ये नफ्याचे आमिष, व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ...

खताच्या साठ्यात तफावत, चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :खताच्या साठ्यात तफावत, चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित

युरिया खताचा मशीनवरील साठा व प्रत्यक्ष साठा याच्यात मोठा फरक दिसून आला आढळून आला.  ...

बीड जिल्ह्यात पावसाने सलामी दिली; पण धरणांची पातळी नाही वाढली - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पावसाने सलामी दिली; पण धरणांची पातळी नाही वाढली

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, धरणात ३ टक्केच जीवंत पाणीसाठा  ...

खरे उत्पन्न, वेतन लपवून शिष्यवृत्ती घेतली; नोकरदार पालकांसह विद्यार्थ्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :खरे उत्पन्न, वेतन लपवून शिष्यवृत्ती घेतली; नोकरदार पालकांसह विद्यार्थ्यांवर गुन्हा

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी दोन पालकांनी त्यांच्या व्यवसायातील खरे उत्पन्न व निमशासकीय नोकरी लपवली ...

वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण

या प्रकरणी तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

"बीडमध्ये 'तुतारी'ला चुकून नाही विश्वासाने मते"; अशोक थोरात म्हणतात, माझ्यावर प्रेम करणारे... - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :"बीडमध्ये 'तुतारी'ला चुकून नाही विश्वासाने मते"; अशोक थोरात म्हणतात, माझ्यावर प्रेम करणारे...

बीड लोकसभा निवडणुकीत बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक थोरात म्हणतात, तुतारीला सहा मतदार संघातील मतदारांनी भरभरून मतदान केले... ...

गैरहजर असतानाही स्वाक्षरी केल्या, विस्तार अधिकारी निलंबित - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :गैरहजर असतानाही स्वाक्षरी केल्या, विस्तार अधिकारी निलंबित

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई; अनधिकृतपणे गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे ही वर्तणूक नियमांचा भंग करणारी आहे. ...