लाईव्ह न्यूज :

default-image

शिरीष शिंदे

सव्वा दोन लाखांचा मावेजा दिला नाही; बीडच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सव्वा दोन लाखांचा मावेजा दिला नाही; बीडच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त

बीड येथील जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार कारवाई ...

निवडणूक लेखांची तपासणी, ६ उमेदवार गैरहजर - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणूक लेखांची तपासणी, ६ उमेदवार गैरहजर

निवडणूक खर्च निरीक्षकांकडून दिल्या जाणार नोटिसा ...

गेवराईत पथकाची ‘निगराणी’; कारमध्ये आढळले एक कोटी रुपये - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत पथकाची ‘निगराणी’; कारमध्ये आढळले एक कोटी रुपये

सदरील रोकड जप्त करुन कोषागार विभागाकडे देण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...

वयस्क मतदारांसाेबत त्यांच्या सहायकांना मतदान केंद्रात प्रवेश नाही - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वयस्क मतदारांसाेबत त्यांच्या सहायकांना मतदान केंद्रात प्रवेश नाही

लोकसभा मतदानाच्या संदर्भाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती ...

डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत होतेय वाढ; ३१४ टँकरवर सव्वापाच लाख लोकांची भिस्त ...

मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांच्या घोटाळ्याचे आरोप; यंदा गरजे पुरतीच खरेदीचे निघाले आदेश - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांच्या घोटाळ्याचे आरोप; यंदा गरजे पुरतीच खरेदीचे निघाले आदेश

'गरजे पुरतेच साहित्य खरेदी करा'; बीडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश ...

बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान

धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्याने मोठे नुकसान झाले आहे ...

महागाई दुप्पट अन् मजुरीत केवळ २३ रुपये वाढ; रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणे परवडेना - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :महागाई दुप्पट अन् मजुरीत केवळ २३ रुपये वाढ; रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणे परवडेना

महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ...