लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

'नीटचा घोटाळा, स्वप्नांचा चुराडा'; नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'नीटचा घोटाळा, स्वप्नांचा चुराडा'; नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

यंदा नीट परिक्षेत एनटीएने अभूतपूर्व गोंधळ घालून ठेवला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले

पावडे वाडी ते गुरुजी चौक रस्त्यावर एका निर्जन परिसरात एक शेतमजूर मोहोळ झाडण्यासाठी गेला असताना कालव्यात त्याला गोळ्या असलेले दोन पट्टे आढळले. ...

जिल्हा परिषद शाळेतील मुले बोलतील जर्मन; नांदेडच्या भूमिपुत्राची ग्लोबल महाराष्ट्र संकल्पना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिल्हा परिषद शाळेतील मुले बोलतील जर्मन; नांदेडच्या भूमिपुत्राची ग्लोबल महाराष्ट्र संकल्पना

विदेश सेवा अधिकारी डॉ. सुयश चव्हाण, असे या भूमिपुत्राचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील एक हजार शाळांतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यात येत आहे.   ...

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना हायकोर्टाचा दणका; खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना हायकोर्टाचा दणका; खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली

१७ जुलै २०१० रोजी बाभळीच्या पाण्यावरून आंदोलन करीत माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह आमदार आणि खासदार बेकायदेशीरपणे महाराष्ट्राच्या सीमेत घुसले होते. ...

नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे; फायनान्स व्यापारी बंधूंच्या कार्यालय, निवासस्थानी कारवाई - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे; फायनान्स व्यापारी बंधूंच्या कार्यालय, निवासस्थानी कारवाई

तब्बल 25 गाड्यातून आलेल्या जवळपास साठहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त कारवाई ...

अशोक चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही; नाना पटोले यांचा पलटवार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही; नाना पटोले यांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघात प्रचारात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

नेत्यांना गावबंदीची धास्ती, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी ४० मराठा आंदोलक स्थानबद्ध - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेत्यांना गावबंदीची धास्ती, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी ४० मराठा आंदोलक स्थानबद्ध

मराठा आंदोलनाच्या संदर्भात महादेव पिंपळगाव येथील आंदोलक सुरुवाती पासूनच आक्रमक आहेत. ...

विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र

इंडिया आघाडीत कुरघोड्या, कोणाचाच चेहरा नाही; हा देश कोणाच्या हातात देणार? : नरेंद्र मोदी ...