लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान

भोकर विधानसभा मतदार संघ हा दिवंगत गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. याच मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अमिता चव्हाण यांनी विधानसभेत नेतृत्व केले. ...

सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 

जागा वाटपाचा कोणताही फार्म्युला अद्याप ठरला नाही. पक्षश्रेष्ठी निर्देश देईपर्यंत आम्हाला थांबावे लागणार आहे, असेही चव्हाणांनी स्पष्ट केले. ...

‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने

भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञातापूर्वक अभिवादन करण्यासाठी विशेष उपक्रम ...

ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती

नरसी येथे होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी ...

खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे.  ...

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचे टोकाचे पाऊल; नांदेड जिल्ह्यात २ दिवसांत दोघांनी संपविले जीवन - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचे टोकाचे पाऊल; नांदेड जिल्ह्यात २ दिवसांत दोघांनी संपविले जीवन

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. ...

नांदेडचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत; परिसरातील डुकरांच्या हल्ल्यात रुग्णाचा मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत; परिसरातील डुकरांच्या हल्ल्यात रुग्णाचा मृत्यू

डुकरेच उठली जिवावर; या घटनेने रुग्णालय परिसरातील डुकरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ...

बिहारमध्ये शक्य ते महाराष्ट्रात का नाही? आरक्षण मर्यादा वाढविण्याची अशोक चव्हाणांची मागणी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिहारमध्ये शक्य ते महाराष्ट्रात का नाही? आरक्षण मर्यादा वाढविण्याची अशोक चव्हाणांची मागणी

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा तब्बल ७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. ...