लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

साडेसहा लाखांची लाच स्वीकारताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या; घरातूनही 72 लाखांची रोकड जप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेसहा लाखांची लाच स्वीकारताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या; घरातूनही 72 लाखांची रोकड जप्त

मंजूर झालेल्या दोन टेंडरचे एकूण 14 कोटी 10 लाख रूपयाच्या अर्धा टक्का 7 लाख रुपयांच्या लाचेची केली होती मागणी ...

नांदेडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात ...

नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

मराठा आरक्षणासाठी तरुण आक्रमक झाले असून गावात नेत्यांना प्रवेश बंद केला आहे ...

दानशूर धावले, पण आठ दिवसांनीही औषध मिळेना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दानशूर धावले, पण आठ दिवसांनीही औषध मिळेना

काही दानशुरांनी दहा लाखांहून अधिकची औषधी दान दिली आहेत... ...

"जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्या" - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्या"

यंत्रणा कोरोनात पास अन् आता नापास कशी? ...

सुप्रियाताई सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरताहेत; चित्रा वाघ यांची जोरदार टीका - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्रियाताई सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरताहेत; चित्रा वाघ यांची जोरदार टीका

डॉक्टर मिळालेल्या वेळेत त्यांच्यावर उपचार करतात. परंतु मृत्यूनंतर त्याचे खापर सरकारीवर फुटते. ...

कमी वजनाच्या बालकांना मृत्यूचा फास; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाच दिवसांत २७ बालकांचा मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कमी वजनाच्या बालकांना मृत्यूचा फास; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाच दिवसांत २७ बालकांचा मृत्यू

जन्मानंतर बहुतांश बालकांचे वजन कमी ...

नांदेडमध्ये मृत्यूसत्र थांबेना! चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक, २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मृत्यूसत्र थांबेना! चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक, २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू

2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू होते. ...