लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

मी जामीन घेणार नाही, न्यायालय जी शिक्षा देईल ती मान्य; खासदार हेमंत पाटील यांची भूमिका - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मी जामीन घेणार नाही, न्यायालय जी शिक्षा देईल ती मान्य; खासदार हेमंत पाटील यांची भूमिका

लोकप्रतिनिधीने लोकसेवकाला कर्तव्याची जाणीव करून द्यायची नाही का? असा सवालही खासदार पाटील यांनी केला ...

बाहेरून ५० हजारांची औषधे आणली तरी मायलेक दगावले; ३ दिवसांत २२ बालकांसह ४१ मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाहेरून ५० हजारांची औषधे आणली तरी मायलेक दगावले; ३ दिवसांत २२ बालकांसह ४१ मृत्यू

२५ वर बालके अद्यापही अत्यवस्थ ...

७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र

बालकांवर उपचार करताना परिचारिका जिवापाड मेहनत घेत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनाही मर्यादा येत आहेत. ...

रुग्णालयात आतापर्यंत झालेले मृत्यू हे सरकारने केलेले खून: विजय वडेट्टीवार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रुग्णालयात आतापर्यंत झालेले मृत्यू हे सरकारने केलेले खून: विजय वडेट्टीवार

रुग्णालयाने स्थानिक स्तरावर ७० लाखांची औषधी खरेदी केली होती. परंतु लाखो रुग्णांना ही औषधी कशी पुरणार? ...

दुप्पट रुग्ण भरती, औषधी संपली, मनुष्यबळाच्या तुटवड्याने नांदेडचे रुग्णालयच व्हेंटीलेटर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुप्पट रुग्ण भरती, औषधी संपली, मनुष्यबळाच्या तुटवड्याने नांदेडचे रुग्णालयच व्हेंटीलेटर

नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम आणि शेजारील तेलंगणा राज्यातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे दाखल होतात. ...

Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका

Nanded News: छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.  ...

नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार?

विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. ...

राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद

संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले.  ...