लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकिशन काळे

sr, sub editor/ reporter in pune office
Read more
Rain Update: आता कुठं पुणेकरांना येतोय पावसाळी अनुभव! सकाळपासून रिमझिम, पुढील ३ दिवस बरसणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: आता कुठं पुणेकरांना येतोय पावसाळी अनुभव! सकाळपासून रिमझिम, पुढील ३ दिवस बरसणार

पुण्यात येत्या १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आलाय ...

ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांचे निधन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांचे निधन

प्रसिध्द लेखक व फास्टर फेणे फेम भा. रा. भागवत यांची त्या सून होत्या ...

डॉ. विजय भटकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. विजय भटकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते २० जुलै रोजी प्रदान होणार ...

पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची हजेरी; चारही धरणांमध्ये दिवसभरात ३० मिमीहून अधिक पाऊस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची हजेरी; चारही धरणांमध्ये दिवसभरात ३० मिमीहून अधिक पाऊस

पुणेकरांवर असणारी पाणी कपातीची टांगती तलवार आता दूर होईल, अशी आशा ...

नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी

'सिझन' बरोबरच रत्ना पाठक शाह यांचा अभिनय असलेले 'ओल्ड वर्ल्ड' हे नाटक पुणेकरांच्या भेटीला ...

Pune Rain: पुणेकरांनो शहरासाठी नव्हे घाट विभागासाठी अलर्ट ! हवामानतज्ज्ञांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुणेकरांनो शहरासाठी नव्हे घाट विभागासाठी अलर्ट ! हवामानतज्ज्ञांचे स्पष्टीकरण

दुपारी १२ नंतर तर चक्क उन्हाचा चटका जाणवत असल्याने मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट हा फुसका बार ठरल्याची भावना पुणेकरांमध्ये आहे ...

घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; पावसाळी पर्यटनासाठी जाऊ नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; पावसाळी पर्यटनासाठी जाऊ नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन

घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास दरड कोसळण्याची शक्यता असते, म्हणून पावसाळी पर्यटन टाळावे ...

वेताळ टेकडीवर दुचाकी चालवाल, तर कारवाई होणार! पाच जणांना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेताळ टेकडीवर दुचाकी चालवाल, तर कारवाई होणार! पाच जणांना घेतले ताब्यात

काही तरुण थेट दुचाकीवरून वेताळ टेकडीच्या वन क्षेत्रात जाऊन हुल्लडबाजी करतात ...