लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

देशात पेट्रोल भडकलं!; ‘या’ शहरात पेट्रोल 'शंभरी' पार; तर जगात ‘या’ ठिकाणी पेट्रोल मिळतं फक्त 'दीड' रुपया लीटर! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशात पेट्रोल भडकलं!; ‘या’ शहरात पेट्रोल 'शंभरी' पार; तर जगात ‘या’ ठिकाणी पेट्रोल मिळतं फक्त 'दीड' रुपया लीटर!

PM मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचं उद्घाटन, एकाच वेळी 3006 केंद्रांवर टोचली जाणार लस - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :PM मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचं उद्घाटन, एकाच वेळी 3006 केंद्रांवर टोचली जाणार लस

हा लसीकरण कार्यक्रम आरोग्य सेवांशी संबंधित फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यासाठी असेल. हा कार्यक्रम विशेषत्वाने, सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांतील फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी चालवला जात आहे. ...

राम सेतू केव्हा आणि कसा तयार झाला? आता उलगडणार रहस्य! चालवला जाणार 'अंडर वॉटर प्रोजेक्ट' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम सेतू केव्हा आणि कसा तयार झाला? आता उलगडणार रहस्य! चालवला जाणार 'अंडर वॉटर प्रोजेक्ट'

या संशोधनातून रामायण काळातील महत्वाची माहिती मिळण्यासही मदत होईल, असे या योजनेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...

राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, असे हसन यांनी म्हटले आहे.  ...

ममतांना बसणार सर्वात मोठा धक्का?; TMCचे 41 आमदार संपर्कात असल्याचा भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा! - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांना बसणार सर्वात मोठा धक्का?; TMCचे 41 आमदार संपर्कात असल्याचा भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा!

भाजपकडून टीएमसीला भगदाड पाडणे काम सुरूच आहे. एक-एक करत टीएमसीचे अनेक नेते भाजपचे कमळ आणि भगवा हातात घेताना दिसत आहेत. ...

CoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस

शेजाऱ्याची माहिती द्या, सरकार देईल 5 कोटी रुपयांचे बक्षीस! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेजाऱ्याची माहिती द्या, सरकार देईल 5 कोटी रुपयांचे बक्षीस!

आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत! - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत!

कार्तिक बॅनर्जी म्हणाले, केवळ बंगालच नाही, तर देश आणि संपूर्ण जगात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्यांनाच राजकारणात जागा मिळायला हवी. काही लोक म्हणतात, की ते लोकांसाठी काम करणार, मात्र निवडणुकीनंतर ते केवळ आपले कुटुंबच पाहतात. ...