लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

धनंजय मुंडे प्रकरण : "आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे प्रकरण : "आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं"

मुंडे यांनी स्वतःच मंगळवारी (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेसोबतच्या आपल्या संबंधांची कबुली दिली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे. ...

भाजपचा सामना करण्यासाठी बंगालमध्ये होणार महाआघाडी? काँग्रेस-डाव्यांना TMCचं निमंत्रण - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपचा सामना करण्यासाठी बंगालमध्ये होणार महाआघाडी? काँग्रेस-डाव्यांना TMCचं निमंत्रण

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत... ...

एकदा सत्य बाहेर आलं की...; धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकदा सत्य बाहेर आलं की...; धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. ...

ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी?

गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती. या पोलच्या अखेरच्या क्षणी बुधवारी कोहली आणि इम्रान खान यांच्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. ...

चिनी कोरोना लस अयशस्वी ठरल्याने ब्राझीलमध्ये घबराट; बोलसेनारो सरकारने घेतली भारताकडे धाव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी कोरोना लस अयशस्वी ठरल्याने ब्राझीलमध्ये घबराट; बोलसेनारो सरकारने घेतली भारताकडे धाव

यापूर्वी, ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसेनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून कोविशील्ड लशीचे 20 लाख डोस पुरविण्याची विनंती केली आहे. ...

UK : पंतप्रधान जॉन्सन यांनी कोरोना व्हायरससाठी चीनला धरलं जबाबदार; म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UK : पंतप्रधान जॉन्सन यांनी कोरोना व्हायरससाठी चीनला धरलं जबाबदार; म्हणाले...

जागतीक नेत्यांसाठीच्या एका संबोधनात जॉन्सन बोलत होते. यावेळी त्यांनी, जे लोक अधिक 'क्षमते'साठी मोठ्या प्रमाणावर पँगोलिन्स मारतात, त्यांच्यावरही हल्ला चढवला. ...

CoronaVaccine: भारतातील व्हॅक्सिनेशनमध्ये कंडोम तयार करणारी कंपनी बजावणार महत्वाची भूमिका, देण्यात आली मोठी जबाबदारी - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVaccine: भारतातील व्हॅक्सिनेशनमध्ये कंडोम तयार करणारी कंपनी बजावणार महत्वाची भूमिका, देण्यात आली मोठी जबाबदारी

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील. ...

मोठी बातमी : भारत 'या' बड्या देशाला सप्लाय करणार स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’, करारावर शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : भारत 'या' बड्या देशाला सप्लाय करणार स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’, करारावर शिक्कामोर्तब

संभाव्य कोव्हॅक्सीनच्या निर्यातीसंदर्भातील चर्चेसाठी प्रीसिसा मेडिकामेंटोच्या एका चमूने गेल्या आठवड्यात भारत बायोटेकचा दौरा केला होता. ...