लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

भारत-चीन युद्ध झालंच तर काय करायचं? अमेरिकेनं आधीच घेतला होता मोठा निर्णय! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन युद्ध झालंच तर काय करायचं? अमेरिकेनं आधीच घेतला होता मोठा निर्णय!

व्हाईट हाऊसने तयार केलेली एक राष्ट्रीय सुरक्षा ब्रीफिंग, जी 'गुप्त' होती, ती समोर आली आहे. ...

कृषी आंदोलन : SCच्या निर्णयानंतरही शेतकरी नाराजच; कारण सांगत म्हणाले - आंदोलन सुरूच राहणार  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी आंदोलन : SCच्या निर्णयानंतरही शेतकरी नाराजच; कारण सांगत म्हणाले - आंदोलन सुरूच राहणार 

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, जस्टिस ए. एस. बोपन्ना आणि जस्टिस व्ही. रामासुब्रमन्यन यांच्या खंडपीठाने सर्वांची बाजू ऐकल्यानंतर, कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती राहील, असे म्हटले आहे. ...

आंदोलक शेतकऱ्यांत काही खालिस्तानी...; सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादादरम्यान मोदी सरकारला अशी खावी लागली मात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांत काही खालिस्तानी...; सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादादरम्यान मोदी सरकारला अशी खावी लागली मात

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला फटकारत म्हटले होते, की सरकारने कृषी आंदोलनाला योग्य प्रकारे हाताळले नाही. तसेच सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चेतून काहीही निर्णय आला नाही, हे अत्यंत दुःखद आहे ...

"पहिल्या कार्यकाळात 'निरंकुश' होते मोदी, नोटाबंदीशी मी सहमत नव्हतो"; प्रणव मुखर्जींचा पुस्तकात दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहिल्या कार्यकाळात 'निरंकुश' होते मोदी, नोटाबंदीशी मी सहमत नव्हतो"; प्रणव मुखर्जींचा पुस्तकात दावा

मुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. ...

धक्कादायक! कोरोना लशीमुळे मानवाला धोका असल्याचे वाटल्याने आरोग्य सेवकाने नष्ट केले 500हून अधिक डोस; अन्... - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! कोरोना लशीमुळे मानवाला धोका असल्याचे वाटल्याने आरोग्य सेवकाने नष्ट केले 500हून अधिक डोस; अन्...

मेडिकल सेंटरने दावा केला आहे, की बँडबर्ग यांच्या कृत्यामुळे आपल्याला या लशीचे 500हून अधिक डोस फेकून द्यावे लागले. यामुळे त्यांना 8100 पाउंड्स म्हणजेच जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले.  ...

Indian Railway Fare Hike News : ट्रेनचा प्रवास महागणार? खुद्द रेल्वेनं दिलं असं उत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railway Fare Hike News : ट्रेनचा प्रवास महागणार? खुद्द रेल्वेनं दिलं असं उत्तर

रेल्वेने गेल्या वर्षी 1 जानेवारीला रेल्वे भाडेवाढ केली होती. तेव्हा प्रति किलोमिटर चार पैशांची वाढ केली होती. एसी-1,2,3, चेयरकार, एक्झिक्यूटिव्ह श्रेणीसह स्लिपर आणि जनरल श्रेणीच्या बेसिक भाड्यात वाढ केली होती. ...

कोणत्याही क्षणी युद्धाला तयार रहा, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणत्याही क्षणी युद्धाला तयार रहा, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

साऊथ चायना मार्निग पोस्टनुसार, शी म्हणाले, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) पीएलएला 1 जुलैपर्यंत यासंदर्भात उत्कृष्टता मिळवायची आहे. ...

पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस? - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस?

यासंदर्भात बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. ...