लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोदींनी दिला खास 'टास्क'! म्हणाले- आता वेळ वाया न घालवता गाठायचेय लक्ष्य - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोदींनी दिला खास 'टास्क'! म्हणाले- आता वेळ वाया न घालवता गाठायचेय लक्ष्य

AMU 100 Years : मोदी म्हणाले, 1920मध्ये तेव्हाच्या तरुणांनी एक लक्ष्य समोर ठेवले होते, तेव्हा 1947ला देश स्वतंत्र्य झाला. मात्र, 2020 पासून 2047 पर्यंतचा काळ आता अत्यंत महत्वाचा आहे.  कारण आता देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे. ...

AMUमध्ये मोदी म्हणाले, राजकारणापेक्षा समाज मोठा; जे देशाचं, ते देशातील प्रत्येक नागरिकाचं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AMUमध्ये मोदी म्हणाले, राजकारणापेक्षा समाज मोठा; जे देशाचं, ते देशातील प्रत्येक नागरिकाचं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्यव्याला उत्तर म्हणून बघितले जात आहे. मनमोहन सिंगांच्या या वक्तव्यावरून भाजपने मोठा गदारोळ केला होता. (AMU) ...

Fact Check : खरच, सर्व महिलांना मिळणार 60000 रुपये?; जाणून घ्या - व्हायरल बातमीमागील सत्य - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check : खरच, सर्व महिलांना मिळणार 60000 रुपये?; जाणून घ्या - व्हायरल बातमीमागील सत्य

मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी

याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले.  तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. ...

Nostradamus Predictions 2021: दुष्काळ, भूकंपाने हाहाकार माजणार; 2021 संदर्भात अशी आहे नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nostradamus Predictions 2021: दुष्काळ, भूकंपाने हाहाकार माजणार; 2021 संदर्भात अशी आहे नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी

फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..." - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..."

शरद पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी शरद पवारांनी २०१०-२०११ मध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केले. ...

Farmers protest : मोदी पहिल्यांदाच घेतायत मंत्र्यांची बैठक; शेतकरी म्हणाले - 'आज आर या पार'ची लढाई - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers protest : मोदी पहिल्यांदाच घेतायत मंत्र्यांची बैठक; शेतकरी म्हणाले - 'आज आर या पार'ची लढाई

मोदींच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित आहेत. ...

GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'!

भाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीतही झाले. ...