लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

आता बाटलीबंद पाण्याची चव बदलणार! 1 जानेवारीपासून लागू होणार नवा नियम - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता बाटलीबंद पाण्याची चव बदलणार! 1 जानेवारीपासून लागू होणार नवा नियम

CoronaVaccine : भारत यशाच्या अगदी जवळ!; किंमतीपासून लसीकरणापर्यंत खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्या 10 मोठ्या गोष्टी - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine : भारत यशाच्या अगदी जवळ!; किंमतीपासून लसीकरणापर्यंत खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्या 10 मोठ्या गोष्टी

मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार

कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. ...

"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन

जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.  ...

85 वर्षांच्या आजींची इच्छा, संपूर्ण जमीन करायचीय पंतप्रधान मोदींच्या नावावर; भावूक करणारं आहे कारण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :85 वर्षांच्या आजींची इच्छा, संपूर्ण जमीन करायचीय पंतप्रधान मोदींच्या नावावर; भावूक करणारं आहे कारण

या 85 वर्षीय आजींचे नाव बिट्टन देवी असून त्या पूरन लाल यांच्या पत्नी आहेत. त्या विकास खंड किशनीतील गाव चितायन येथे राहतात. त्या बुधवारी दुपारी वकील कृष्णप्रताप सिंह यांच्या कडे गेल्या होत्या. ...

डिझेलचा दर अर्धा करा, कायदे परत घ्या...; शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या 6 मोठ्या मागण्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेलचा दर अर्धा करा, कायदे परत घ्या...; शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या 6 मोठ्या मागण्या

यासंदर्भात बोलताना कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी म्हटले आहे, की आज शेतकऱ्यांबरोबर चर्चेची चौथी फेरी आहे. त्यांना आशा आहे, की यातून सकारात्मक मार्ग निघेल. ...

महाशय धर्मपाल गुलाटी : 1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चलवला अन् उभं केलं अब्जावधींचं मसाला साम्राज्य - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महाशय धर्मपाल गुलाटी : 1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चलवला अन् उभं केलं अब्जावधींचं मसाला साम्राज्य