लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

शेतकरी, सर्जिकल स्ट्राईक अन् राम मंदिराचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल, म्हणाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी, सर्जिकल स्ट्राईक अन् राम मंदिराचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल, म्हणाले...

मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. ...

35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट! सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट! सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब

शेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला

मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे. ...

राफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट

हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जुन्या पिढीतील सिंगल इंजिन असलेल्या चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचे वय पूर्ण होत आहे. ...

"फडणवीसजी, ...तर महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल" - काँग्रेसचा सल्ला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसजी, ...तर महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल" - काँग्रेसचा सल्ला

पांडे यांच्या या राजकारणातील प्रवेशानंतर, आता काँग्रेसने बिहारचे भाजपा प्रभारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवास यांना सल्ला दिला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे.  ...

ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी

श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह प्रशासन यांच्यात पाच दशकांपूर्वी झालेला करार अवैध असून, तो निरस्त करण्यात यावा आणि ईदगाह हटवून संपूर्ण जमीन मंदिर ट्रस्टला देण्यात यावी, अशी मागणी भक्तांच्यावतीने करण्यात आली आहे. ...

जयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव?

13 एप्रिल 1919, बैसाखीचा दिवस, याच दिवशी रोलेट अॅक्टविरोधात जलियांवाला बाग येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा, जनरल डायरच्या क्रूर आदेशानंतर निशस्त्र लोकांनर इंग्रज सैनिकांनी गोळीबार केला. यामुळे देशातील क्रांतीच्या आगीचा वनवा अधिकच भडकला. ...

CoronaVirus News: दिलासादायक! देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दिलासादायक! देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण

मंत्रालयाने म्हटले आहे, की 21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ...