पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
‘सोरा’ हा ‘एआय’चा पुढचा चमत्कार. त्सुनामी बनून तो भारतात येईल तेव्हा आपली लाडकी सिनेइंडस्ट्री पालापाचोळा होऊन उडून जाईल! ... Neuralink Brain Chip: ‘टेलिपथी’ नावाची चिप थेट मानवी मेंदूला जोडून संगणक किंवा स्मार्टफोनला ‘संदेश’ पाठवण्याची व्यवस्था इलॉन मस्क यांनी केली आहे. पुढे काय होईल? ... पुढच्याच ठेच लागली की मागच्यांना शहाणे बनविणारा जनुकांमधील संवाद, पेशींच्या घडण्या-बिघडण्याचे संदेश यात म्हातारपण लांबवण्याचे रहस्य सापडू शकते! ... भाजपची अजस्त्र प्रचार यंत्रणा, प्रोपगंडा मशिनरीपुढे कुणाचीही गय नाही. राजकारणाचे ध्रुवीकरण झालेले असताना काँग्रेसचा ‘नागपूर संदेश’ महत्त्वाचा ठरेल. ... उष्ण कटिबंधातील भाषा अधिक नादमधुर, उच्चार ‘चढे’ असतात, तर शीत कटिबंधातले लोक ‘हलक्या’ स्वरात बोलतात, असे का?- नवा अभ्यास! ... विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. कमावत्या तरुणाईचे बळी जाणे चिंताजनक आहे. ... जीवघेण्या प्रसंगांतून जाताना खोलवर रुतलेली भीती आयुष्यभर पिच्छा पुरवतेच, शिवाय ज्यांना मृत्यू स्पर्श करून गेला, त्यांच्या पुढील पिढ्यांतही हा ‘ताण’ दिसतो! ... दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. ...