लाईव्ह न्यूज :

author-image

Shrimant Mane

Editor, Nagpur Lokmat
Twitter: @ShrimantManey
Read more
उंचावरून पडलेला माणूस मरतो, मांजर का नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उंचावरून पडलेला माणूस मरतो, मांजर का नाही?

उंचावरून टाकल्यानंतर सरळ पायावर उतरण्याचे मांजराचे कौशल्य म्हणजे ‘फॉलिंग कॅट प्रॉब्लेम’! हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न संशोधक करताहेत. ...

उत्साह अन् विश्वासाची ऊनसावली! 2024 च्या निवडणुका एनडीए विरुद्ध इंडिया - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्साह अन् विश्वासाची ऊनसावली! 2024 च्या निवडणुका एनडीए विरुद्ध इंडिया

राजकीय आखाड्यात सध्या खडाखडी सुरू आहे. एकमेकांची शक्तिस्थळे व कच्चे दुवे शोधले जात आहेत. ...

माणसाचा प्राण जातो, तेव्हा नेमके काय होते? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसाचा प्राण जातो, तेव्हा नेमके काय होते?

जगभरातल्या संशोधकांना मृत्यूचे कुतूहल सततच राहिले आहे. ‘निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस’ अर्थात ‘एनडीई’चा अभ्यास काय सांगतो? ...

अंध मुलींची बोटे 'शोधणार' स्तनांतला कर्करोग - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंध मुलींची बोटे 'शोधणार' स्तनांतला कर्करोग

अंध मुलींच्या हातात ईश्वरानेच अधिकची स्पर्श-संवेदना दिलेली असते. त्याद्वारे स्तनांमधल्या कर्करोगाच्या गाठी शोधण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे! ...

प्रश्न पडलाय?- चॅटबॉट उघडा, खुद्द भगवान श्रीकृष्णांनाच विचारा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रश्न पडलाय?- चॅटबॉट उघडा, खुद्द भगवान श्रीकृष्णांनाच विचारा!

गीताजीपीटी, आस्कगीता डॉट फेथ यासारखे चॅटबॉट हजारो प्रश्नांची उत्तरे देतात. चॅटबॉट वापरणारे जणू अर्जुन बनतात आणि त्यांच्या मनात येतील ते प्रश्न विचारतात! ...

AI चा जन्मदाता म्हणतो, हा राक्षस माणसांना खाईल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI चा जन्मदाता म्हणतो, हा राक्षस माणसांना खाईल!

ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाते, त्या डॉ. जेफ्री हिंटन यांना आता पश्चात्ताप झाला आहे. ते म्हणतात, एआयचे धोके भयंकर असतील! ...

वाघांच्या डरकाळ्यांचा आनंदच; पण किंकाळ्याही ऐका - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाघांच्या डरकाळ्यांचा आनंदच; पण किंकाळ्याही ऐका

देशात वाघांची संख्या वाढल्याच्या बातमीने वन्यप्रेमींना आनंद झाला असला, तरी या श्वापदांनी माणसांच्या पदरात प्रचंड भय टाकले आहे, त्याचे काय? ...

ती धुंद रात्र, वादळी ट्रम्प खटला अन् स्टॉर्मी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ती धुंद रात्र, वादळी ट्रम्प खटला अन् स्टॉर्मी!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगाचा दरवाजा दाखविणारी पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स जगभरात चर्चेत आली आहे. ...