लाईव्ह न्यूज :

author-image

Shrimant Mane

Editor, Nagpur Lokmat
Twitter: @ShrimantManey
Read more
माया जगावीच; पण स्वातीचाही बळी जाऊ नये! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माया जगावीच; पण स्वातीचाही बळी जाऊ नये!

निसर्गाच्या साखळीत सर्वोच्च स्थानी असलेल्या वाघांचे रक्षण व्हायलाच हवे; पण त्यासोबतच मानव-वन्यजीव संघर्षही कुठेतरी आवरता घेतला जायला हवा! ...

Nobel Peace Prize 2021: मरणाला न भीता लढणाऱ्यांचा सर्वोच्च सन्मान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Nobel Peace Prize 2021: मरणाला न भीता लढणाऱ्यांचा सर्वोच्च सन्मान

nobel peace prize 2021: फिलिपाइन्सच्या Maria Ressa आणि रशियाचे Dmitry Muratov या दोघा पत्रकारांना शांततेचे नोबेल जाहीर होणे, ही फार महत्त्वाची घटना आहे! - का? ...

आदिवासींच्या प्रथा-परंपरांचे तुणतुणे किती वर्षे वाजवणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आदिवासींच्या प्रथा-परंपरांचे तुणतुणे किती वर्षे वाजवणार?

हाताला काम, पोटाला पुरेसे अन्न, पोषण, शिक्षण व आरोग्याच्या सोयीसुविधा देण्याच्या जबाबदारीतून अंग काढून घेत सगळा दोष आदिवासींवर का ढकलता? ...

गरिबांच्या मुलांनी डाॅक्टर होऊच नये? - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गरिबांच्या मुलांनी डाॅक्टर होऊच नये?

प्रचंड फीवाले कोचिंग क्लासेस, श्रीमंत पालक आणि दलालांचा विळखाच ‘‘नीट’’ला पडलेला आहे. खिशात पैसे असलेल्यांच्या मुलांनाच डाॅक्टर होता यावे, अशी व्यवस्थाच ‘‘नीट’’ ने उभी केली आहे. ...

नागपुरातल्या ‘गंगा-जमुना’ कुणाच्या डोळ्यात ‘खुपतात’? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नागपुरातल्या ‘गंगा-जमुना’ कुणाच्या डोळ्यात ‘खुपतात’?

गरीब महिला स्वत:चे शरीर विकून पोट भरताना समाज बिघडत असेल तर पोलिसांच्या नाकावर टिच्चून पॉश हॉटेलमधल्या लैंगिक व्यवहारांचे काय? ...

नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास

पानिपतच्या रणांगणात पराभूत झालेल्या मराठी सैनिकांपैकी अनेकांनी परत न येता हजार-बाराशे मैलांवर उरलेले आयुष्य काढले.. तेच हे रोड मराठा! ...

पं. बंगाल निकाल : असंगाशी संगाने काँग्रेस, डाव्यांची धूळधाण - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पं. बंगाल निकाल : असंगाशी संगाने काँग्रेस, डाव्यांची धूळधाण

स्वातंत्र्यानंतर प्रथमच प. बंगाल विधानसभेत काँग्रेस व डाव्यांचा प्रतिनिधी नसेल. याचा राजकीय अन्वयार्थ संपूर्ण देशाला लागू पडणारा आहे. ...

जिंकली बंगाली अस्मिता! व्हीलचेअरवर रोड शो, खूर्चीवर बसूनच प्रचारसभा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकली बंगाली अस्मिता! व्हीलचेअरवर रोड शो, खूर्चीवर बसूनच प्रचारसभा

भाजपकडून असभ्य भाषेत होणारा प्रचार ममता बॅनर्जी यांच्या पत्थ्यावर ...