Maharashtra Lok Sabha Election Result 2024: सारखी नावं आणि सारखीच दिसणारी चिन्हं यातून संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांची मतं खाऊन त्यांची कोंडी करायची, हे याहीवेळी झालंच! ...
मतदारसंघात देशभरातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक अधिक. मावळ खोरं आणि कोकणपट्टीतली भौगोलिक रचना भिन्न, स्थानिकांची भाषा वेगवेगळी, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाजही वेगवेगळे. मतदारांच्या अपेक्षाही वेगवेगळ्या आणि प्रश्नही वेगवेगळे.... ...