लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीनिवास भोसले

'आईला का मारहाण करता'; मुलाने संतापात वडिलांची दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'आईला का मारहाण करता'; मुलाने संतापात वडिलांची दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या

आईला सातत्याने मारहाण होत असल्याने राग अनावर; मुलाने वडिलांची दगडाने ठेचून केली हत्या ...

मतदान न करता कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम मशीन; नांदेडमध्ये बेरोजगार तरुणाचा राडा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदान न करता कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम मशीन; नांदेडमध्ये बेरोजगार तरुणाचा राडा

आपण एम.ए.चे शिक्षण घेवून देखील बेरोजगार आहोत, यामुळे.. ...

नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांसह १०० वर्षीय आजीबाईंनीही केले मतदान ...

नांदेडमध्ये भाजपसमोर काँग्रेसने उभे केले तगडे आव्हान; एकतर्फी वाटणारी निवडणूक झाली दुरंगी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये भाजपसमोर काँग्रेसने उभे केले तगडे आव्हान; एकतर्फी वाटणारी निवडणूक झाली दुरंगी

नांदेड लोकसभा निवडणूकीत उमेदवारांसह कुटुंब अन् सगे सोयरेही प्रचारात ...

मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एन्ट्रीने भाजपला एकतर्फी वाटू लागलेली नांदेड मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे. ...

नांदेडात ड्रेनेज चेंबरमध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात ड्रेनेज चेंबरमध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू

नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र आहे. ...

अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...

नेत्यांना पुन्हा गावबंदी; मतदानावरही बहिष्कार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेत्यांना पुन्हा गावबंदी; मतदानावरही बहिष्कार

शेकडो महिलांसह मराठा बांधवांनी घेतली शपथ. ...