लाईव्ह न्यूज :

default-image

श्याम बागुल

shyam bagul, nashik,city office, cheif sub editor
Read more
परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये बेनामी मालमत्ता? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये बेनामी मालमत्ता?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे त्यांचा साथीदार संजय मिश्रीलाल पुनुमिया याने नाशिकसह सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता खरेदी केली असून, त्यासाठी त्याने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भा ...

रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यास १०५ रुग्णालयांचा नकार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यास १०५ रुग्णालयांचा नकार

एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काे ...

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच हजारांनी संख्या घटली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच हजारांनी संख्या घटली

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा  ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनद ...

१२०० विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर ‘हॅकर’चा डल्ला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२०० विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर ‘हॅकर’चा डल्ला

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अज्ञात ‘हॅकर’ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले असून, शिक्षण विभागाने सदरची बाब गांभीर्याने घेऊन पुन्ह ...

जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या पाडणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या पाडणार

गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१  वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या ...

सुकलेले झाडं अन् चुकलेले नाना ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुकलेले झाडं अन् चुकलेले नाना !

ज्या सैनिकांच्या बळावर तीस वर्षे गड भक्कम ठेवला, त्या सैनिकांचे बळ गेल्या निवडणुकीत अचानक कमी होणे तसे म्हटले तर शक्यच नाही. ...

निरर्थक चर्चेची वेळ तरी का यावी? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निरर्थक चर्चेची वेळ तरी का यावी?

जिल्हा परिषदेच्या विकासावर कधी इतकी चर्चा झाली नाही, त्यापेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा कित्येक पटीने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खरेदीवर चर्चा आजवर होत आली आहे. ...

भुजबळांना खलनायक ठरविण्यात काय हाशील? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांना खलनायक ठरविण्यात काय हाशील?

समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज एका झेंड्याखाली एकत्र येवून त्यांचा आवाज थेट परराज्यातही घुमला. सैनी, कुर्मी, कुशवाह, मौर्य, शाक्य, मरार अशा विविध राज्यात वेगवेगळ्या नावाने वावरत असलेला ओबीसी समाज एकत्र येवून प्रसंगी आपल्या हक्कासाठी रस्त्यावरह ...