लाईव्ह न्यूज :

default-image

श्याम बागुल

shyam bagul, nashik,city office, cheif sub editor
Read more
आरोग्य केंद्रात ७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य केंद्रात ७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसांतर्गंत येत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील आरोग्याची रिक्तपदे शंभर टक्के भरण्याच्या सुचना आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पेसाक्षेत्रात आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली असली तरी, ...

भुजबळांना वगळून येवल्याची ओळख राहणार ती काय? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांना वगळून येवल्याची ओळख राहणार ती काय?

वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या ...

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा ‘आंदोलन’ वार ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा ‘आंदोलन’ वार !

जिल्हा बॅँकेत नाशिक जिल्ह्यातील नागरी, बिगर शेती पतसंस्थांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठेवी व खात्यांमध्ये अडकून पडले असून, नोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत आल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांची रक्कम जिल्हा बॅँकेत अडकून पडली. ...

पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अवघ्या सहा टक्के पेरण्या ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अवघ्या सहा टक्के पेरण्या !

मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. ...

नऊ तालुक्यांतील तीन हजार जलकुंभांची सफाई - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ तालुक्यांतील तीन हजार जलकुंभांची सफाई

ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्त ...

पाऊस लांबल्याने सोयाबीन, भाताचे पीक धोक्यात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाऊस लांबल्याने सोयाबीन, भाताचे पीक धोक्यात

यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, एरव्ही मे महिन्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दडी मारल्यामुळे या पावसाच्या भरवशावर जमिनीची धूप कमी होण्याची वाट पाहणा-या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत पाऊस पडल्यास श ...

...हे धाडस वाखाणण्याजोगे !  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला. ...

शिक्षक बदल्यांची कार्यवाही आठवड्यात ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक बदल्यांची कार्यवाही आठवड्यात !

राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आॅनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक शाळेच्या शिक्षकांची माहिती व रिक्त पदांची माहिती संगणकात भरण्याचे काम शिक् ...