लाईव्ह न्यूज :

default-image

श्याम बागुल

shyam bagul, nashik,city office, cheif sub editor
Read more
डोंगरांना आग लावणे महागात पडणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरांना आग लावणे महागात पडणार

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चाºयाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा ...

पर्यटन महामंडळ देणार स्थानिक कलाकारांना संधी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटन महामंडळ देणार स्थानिक कलाकारांना संधी

पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक विभागाच्या कार्यक्षेत्रात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असून, पर्यटन विकास महामंडळाचे नगर जिल्ह्यात भंडारदरा व शिर्डी, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांत ...

वाढदिवसानिमित्त श्वानाला मिळाला सोन्याचा गोफ ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढदिवसानिमित्त श्वानाला मिळाला सोन्याचा गोफ !

चेहेडीशिव भागातील रहिवासी व वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे श्वानप्रेमी रोहित राजपूत यांना बालपणापासून श्वानांची प्रचंड आवड व लळा असून, रोहित यांच्याकडे पहिले रॉकी नावाचे श्वान होते. रोहित याला सात वर्षांपूर्वी मित्रांनी वाढदिवसानिमित्त २ डिसेंबरल ...

पाण्यासाठी अधिग्रहीत विहिरींच्या मोबदल्यात वाढ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यासाठी अधिग्रहीत विहिरींच्या मोबदल्यात वाढ

दा राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, सरकारच्या वतीने टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्रोतच नसेल तर अशावेळी गावाच ...

मका खरेदीला बारदानाचे ग्रहण ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मका खरेदीला बारदानाचे ग्रहण !

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते ...

प्रांत अधिकाऱ्यांना टॅँकर मंजुरीचे अधिकार बहाल - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रांत अधिकाऱ्यांना टॅँकर मंजुरीचे अधिकार बहाल

यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील १५१ तालुक्यांतील २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. शासनाने दुष्काळ घोषित करण्यापूर्वीपासूनच काही तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यातही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असताना त्यात आता ...

महसूलवर कारवाई झाली, पोलिसांवरही होणार का? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूलवर कारवाई झाली, पोलिसांवरही होणार का?

सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या इगतपुरी धान्य घोटाळ्यात पोलिसांनी या धंद्यातील कुप्रसिद्ध घोरपडे बंधूंसह रेशनचे धान्य घेणा-या काही व्यापा-यांवर मोक्कान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ग्रामीण पोलीस उपअधीक्षकांकडे असतानाच घ ...

शेतकरी आंदोलनाची सत्ताधारी आमदारांना धास्ती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आंदोलनाची सत्ताधारी आमदारांना धास्ती

नाशिक : दुष्काळाची घोषणा होवून महिना उलटत चालला असूनही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात एक दमडीही पडलेली नाही, पिण्याच्या पाण्यासाठी करावे ... ...