लाईव्ह न्यूज :

default-image

श्याम बागुल

shyam bagul, nashik,city office, cheif sub editor
Read more
यंदाही टंचाई कृती आराखड्यात टॅँकरवरच भर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाही टंचाई कृती आराखड्यात टॅँकरवरच भर

दरवर्षी उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणी टंचाईला ऐन वेळी सामना करण्याऐवजी आॅक्टोंबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी जिल्हा परिेषदेकडून टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यात प्रत्येक गावात ...

मंजूर नसलेल्या पदांवर डॉक्टरांच्या भरतीचा खेळ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंजूर नसलेल्या पदांवर डॉक्टरांच्या भरतीचा खेळ

गोरगरिब रुग्णांवर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन महागडे उपचार करण्याची वेळ येऊ नये यासाठीच नाशकात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात आले. विशेष करून कॅन्सर, हृदयरोग व किडनी यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री ...

शेवटी पोलीस हा पोलीसच असतो ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेवटी पोलीस हा पोलीसच असतो !

एरव्ही एखाद्या खासगी व्यक्तीने शासकीय अधिका-यासाठी लाचेची मागणी अथवा लाचेचा स्वीकार केला तर खासगी व्यक्तीला प्रसंगी माफीचा साक्षीदार करून शासकीय अधिका-याला ‘जाळ्यात’ अडकविण्यासाठी जंग जंग पछाडणा-या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नाशिक ग्रामीण पोलीस दलात ...

आयोगाने मागविली मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांची माहिती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयोगाने मागविली मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांची माहिती

लोकसभेची मुदत मे महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी निवडणूक आयोगाला मतदान घ्यावे लागणार आहे. जाणकारांच्या मते फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊन मार्च महिन्यात मतदान होण्याची शक्यता असल्यामुळे आयोगाने निवडणुकीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. आय ...

दुष्काळी तालुक्यांना शेतकरी आत्महत्येचे ग्रहण!  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळी तालुक्यांना शेतकरी आत्महत्येचे ग्रहण! 

नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ अ ...

नाशिक जिल्ह्यात १६७ रेशन दुकानांचे काढणार जाहीरनामे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात १६७ रेशन दुकानांचे काढणार जाहीरनामे

पुरवठा विभागाकडून वेळोवेळी केल्या जाणा-या रेशन दुकान तपासणीत आढळणा-या गंभीर दोषामुळे काही दुकाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर अलिकडच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत करण्यात आलेल्या बदलांमुळे रेशन दुकान चालविण्यात ‘रस’ राहिला न ...

नोटबंदीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोटबंदीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या दुष्परिणामांचे फलक फडकविले. प्रदेश कॉँग्रेसने नोटबंदीच्या दुस-या वर्षपुर्तीनंतर ९ नोव्हेंबर रोजीच आंदोलनाची हाक दिली असली तरी, भाऊबीज असल्यामुळे आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. ...

नाशिकमध्ये आदिवासी विकास परिषदेचे धरणे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये आदिवासी विकास परिषदेचे धरणे

आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहात असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसीतगृहात प्रवेश देण्यात यावा, दिडशे मुले व शंभर मुली ...