लाईव्ह न्यूज :

default-image

श्याम बागुल

shyam bagul, nashik,city office, cheif sub editor
Read more
राजकारणी हरले, राजकारणी जिंकले !  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारणी हरले, राजकारणी जिंकले ! 

दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाण ...

राज्य सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसचे ‘निषेधासन’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पुर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉंग्रेसने केली होती. ...

नाशिक जिल्ह्यात मका खरेदी केंद्रांचा मुहूर्त टळणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात मका खरेदी केंद्रांचा मुहूर्त टळणार

सन २०१८ च्या हंगामातील मक्यासाठी सरकारने १७०० रूपये प्रति क्विंटल दर निश्चित केला असून, गेल्या वर्षापेक्षा २७५ रूपये दर वाढवून दिला असल्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, गेल्या वर्षी सर्वदूर समाधानकारक ...

सोयाबीन, उडीद उत्पादक शेतकऱ्यांची विक्री केंद्राकडे पाठ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयाबीन, उडीद उत्पादक शेतकऱ्यांची विक्री केंद्राकडे पाठ

राज्य सरकारने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी मूगाला ६९७५ रूपये, उडीद ५६०० रूपये व सोयाबीन ३३९९ रूपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. बाजारात व्यापा-यांकडून शेतक-यांची ...

दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत प्रश्नांचा भडिमार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत प्रश्नांचा भडिमार

केंद्र सरकारच्या २०१६ दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ‘महा मदत’ ही संगणक प्रणाली विकसित केली असून गाव, मंडळ, तालुका पातळीवर पडणा-या पावसाचे मोजमाप करण्यासाठी ‘एमआरसॅक’ या ...

शेतमाल विक्रीची सहकारी गृह निर्माण सोसायट्यांना मुभा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतमाल विक्रीची सहकारी गृह निर्माण सोसायट्यांना मुभा

अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वीही शासनाने खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला होता. परंतु त्याला ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळाला नाही. ...

दुष्काळावरून नाशिक जिल्ह्यातील राजकारण रंगणार ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळावरून नाशिक जिल्ह्यातील राजकारण रंगणार !

वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थतीशी झगडणाऱ्या येवला तालुक्याचा दुष्काळ सदृष्य परिस्थितीत समावेश न करण्यात आल्याची बाब आश्चर्यकारक व तितकीत राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मानले जात आहे. ...

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पिक नुकसानीचा आधार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळ जाहीर करण्यासाठी पिक नुकसानीचा आधार

राज्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने सुमारे २०० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा आढावा सरकार पातळीवर घेतला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात भेट देवून पाणी टंचाईचा आढावा घेत आहेत ...