लाईव्ह न्यूज :

default-image

श्याम बागुल

shyam bagul, nashik,city office, cheif sub editor
Read more
नाशिक शहरातील ३३७ ब्लॅक स्पाॅट हाेणार अपघात मुक्त; कामाचे प्रस्ताव तयार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील ३३७ ब्लॅक स्पाॅट हाेणार अपघात मुक्त; कामाचे प्रस्ताव तयार

निविदा प्रक्रियेचे काम सुरू. ...

गणवेशाविनाच मनपाच्या विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणवेशाविनाच मनपाच्या विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश

शासनाकडून निधी मंजूर : २० हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेेश ...

शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये राडा, एकमेकांच्या उपटल्या झिंज्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये राडा, एकमेकांच्या उपटल्या झिंज्या

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटातील लक्ष्मी ताठे व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ...

आयुक्तांचा दणका! चार आदिवासी आश्रम शाळांची मान्यता रद्द - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांचा दणका! चार आदिवासी आश्रम शाळांची मान्यता रद्द

एकाच दिवशी तीन आश्रम शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्रम शाळा चालकांचे धाबे दणाणले आहे.  ...

"तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?"; छगन भुजबळ यांचा सवाल - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?"; छगन भुजबळ यांचा सवाल

दोन दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आवाहन केले होते ...

पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

भुजबळ यांनी, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली. ...

उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल   - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल  

निकालात कमी गुण मिळाल्याने कृष्णाली हिने राहत्या घरातच दुपारी विषारी औषध सेवन केले ...

शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी

राज्यात गावोगावी अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, अशा शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासनाकडून अनुदान लाटण्यात येते. ...