लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

आदर्श गांव संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील १७५१ शेतकऱ्यांना ‘शेत जमिनीची आरोग्य पत्रिका’ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदर्श गांव संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील १७५१ शेतकऱ्यांना ‘शेत जमिनीची आरोग्य पत्रिका’

मृदा आरोग्य पत्रिका तयार करणारा हा प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यापूर्वी तो प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निश्चित झाले. यासाठी शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांमधील केवळ पाच गावे निवडण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका गावाची ...

निवडणूक कामांसह मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात लागणाऱ्या ३२७३ बसेस-ट्रक्ससह जीपगाड्यांची जुळवाजुळव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक कामांसह मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात लागणाऱ्या ३२७३ बसेस-ट्रक्ससह जीपगाड्यांची जुळवाजुळव

भरारी पथकांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्यां वाहनांची पुर्तता करणे शक्य झाले नाही. यामुळे संबंधीत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अखेर वाहने भाड्याने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्यही कामांसाठी वाहनांची श ...

राज्य शिक्षक पुरस्कारासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील सहा शिक्षकांची निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शिक्षक पुरस्कारासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील सहा शिक्षकांची निवड

समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणा:या व शैक्षणिक क्षेत्रत उत्कृष्ट काम करणा:या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रात्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह आदि ...

ठाणे जिल्ह्यातील साडेबारा हजार राजपत्रित अधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभेला उपस्थिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील साडेबारा हजार राजपत्रित अधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभेला उपस्थिती

गोरेगाव (पूर्व) येथे १७ ते १८ आॅगस्ट या दोन दिवसाच्या कालावधीत पार पडणार आहे. या सभेसाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडे बारा हजार राजपत्रित अधिकारी उपस्थित राहणार ...

तीन महिने आधीच ठाणे जिल्ह्यात सरासरी ४३७ मिमी. जास्त पाऊस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन महिने आधीच ठाणे जिल्ह्यात सरासरी ४३७ मिमी. जास्त पाऊस

जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला. आज केवळ ११३ मिमी. म्हणजे सरासरी १६.१४ पाऊस पडला. पण जिल्ह्यात आजपर्यंत एकूण दोन हजार २११.३२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी. पाऊस पडला. गेल्या वर्षाच्या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस ...

माळशेज घाटातील वाहतूक सुरळीत; रायते पुलावरून अवजड वाहनांना बंदी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माळशेज घाटातील वाहतूक सुरळीत; रायते पुलावरून अवजड वाहनांना बंदी

 पावसाच्या कालावधीत या महामार्गावर रायता पुलाजवळील रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला आहे. या खड्यात भराव टाकून रस्ता दुरूस्त करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणहून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ...

माळशेज घाटात भूस्खलनसह संरक्षक भींत पडली; महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माळशेज घाटात भूस्खलनसह संरक्षक भींत पडली; महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पूर सदृश्य स्थिती उद्भवली. गावखेड्यांच्या बहुतांशी रहिवाशांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या कल्याण - अहमदनगर महामार्गावरील ...

अण्णाजी ऐवजी 'अंजली' नावाने शिक्षकाला नियुक्ती आदेश; दुरूस्तीसाठीही अडवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अण्णाजी ऐवजी 'अंजली' नावाने शिक्षकाला नियुक्ती आदेश; दुरूस्तीसाठीही अडवणूक

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगे रहिवाशी आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असलेल्या या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर शिक्षका पात्रतेस आवश्यक असलेले ‘डिएड’ ही शिक्षणह ...