लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड, उमेदवाराचा थांगपत्ता नाही; मुंबई दक्षिणमध्ये भाजपकडून कार्यक्रमांचा सपाटा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड, उमेदवाराचा थांगपत्ता नाही; मुंबई दक्षिणमध्ये भाजपकडून कार्यक्रमांचा सपाटा

भाजपने या मतदारसंघात वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे, मात्र दुसरीकडे उमेदवाराच्या निर्णयाबाबत भाजपातील पदाधिकारीही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ...

राम राम मतदार राजा! रामनवमीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय लगबग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम राम मतदार राजा! रामनवमीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय लगबग

रामनवमीला मंदिर परिसरात ३७० भक्तांच्या उपस्थितीत श्रीरामाच्या आरतीचे आयोजन करण्याच्या सूचना मुंबई भाजपने कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ...

गुढीपाडव्यानंतर प्रचारासाठी आता 'जय भीम' चा नारा; उमेदवार मतदारांच्या घरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडव्यानंतर प्रचारासाठी आता 'जय भीम' चा नारा; उमेदवार मतदारांच्या घरी

डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, १४ एप्रिल रोजी दक्षिण मुंबईतील वरळी विभागात जल्लोष जयंतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

हा निर्णय फेसबुकवरही सांगता आला असता; सोशल मीडियात मनसे कमेंट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा निर्णय फेसबुकवरही सांगता आला असता; सोशल मीडियात मनसे कमेंट

‘ते’ व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर ...

गिरगावात शोभायात्रेत यंदा ‘शिवराज्य हेच रामराज्य’; २२ फूट उंच रामभक्त हनुमंताच्या हातात यात्रेची मुख्य गुढी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगावात शोभायात्रेत यंदा ‘शिवराज्य हेच रामराज्य’; २२ फूट उंच रामभक्त हनुमंताच्या हातात यात्रेची मुख्य गुढी

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा भगवान रामलल्लाचे दर्शन देणारा, तसेच छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे पुण्यस्मरण करणारा शिवराज्य हेच रामराज्य या संकल्पनेवरील चित्रस्थ यात्रेचे आकर्षण असेल. ...

‘रीअल टाइम कनेक्ट’ला उमेदवारांची पसंती, नेटवर्किंग संस्थांची डिमांड वाढली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रीअल टाइम कनेक्ट’ला उमेदवारांची पसंती, नेटवर्किंग संस्थांची डिमांड वाढली

Mumbai News: मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर अधिक भर दिला जात आहे. विविध राजकीय पक्षांनीही कात टाकत पारंपरिक प्रचार ते सोशल मीडिया असा वाॅर रूमपर्यंत वेगाने बदल केला आहे. ...

आता जर फोन केला, तर मतदानच करणार नाही; राजकीय पक्षांच्या टेलिकाॅलिंगमुळे मतदारांमध्ये तीव्र संताप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता जर फोन केला, तर मतदानच करणार नाही; राजकीय पक्षांच्या टेलिकाॅलिंगमुळे मतदारांमध्ये तीव्र संताप

निवडणुका जाहीर होताच, वेगवेगळ्या उमेदवारांनी टेलिकाॅलिंगच्या माध्यमातून मतदारांना त्रस्त करणे सुरु केले आहे. ...

चित्रांमधून उमटले बदलत्या आधुनिकीकरणाचे प्रतिबिंब; चित्रकार मरेडू रामू यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रांमधून उमटले बदलत्या आधुनिकीकरणाचे प्रतिबिंब; चित्रकार मरेडू रामू यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई, हैदराबाद शहराच्या होणाऱ्या विकासापासून प्रेरणा घेऊन त्यात संभवणाऱ्या बदलांचे, जीवनशैलीचे, व सांस्कृतिक परिवर्तनाने फार बोलके चित्रमय दर्शन साकारले आहे. ...