लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी मिळणार दोन कोटी; अर्थसहाय्यनिधीच्या रकमेत वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी मिळणार दोन कोटी; अर्थसहाय्यनिधीच्या रकमेत वाढ

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, संवर्धन हे मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण आहे. ...

हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यान्न मिळावे हा त्यांचा हक्क आहे. ...

संमेलनाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सर्वतोपरी मदत करणार; तिसरे समाज साहित्य विचार संमेलन संपन्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संमेलनाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सर्वतोपरी मदत करणार; तिसरे समाज साहित्य विचार संमेलन संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘समाज साहित्य प्रतिष्ठान संस्थेचे तिसरे समाज साहित्य विचार संमेलन ’ शनिवारी मुंबईत दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या सभागृहात पार पडले. ...

समाज स्वास्थ्यासाठी आध्यात्मिक चिकित्सा गरजेची: आचार्य श्री महाश्रमनजी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज स्वास्थ्यासाठी आध्यात्मिक चिकित्सा गरजेची: आचार्य श्री महाश्रमनजी

अणुव्रत विश्व भारती सोसायटी आयोजित ' एलिव्हेट एक्सपिरिअन्स द रिअल हाय ' या मोहिमेंतर्गत मंगळवारी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात ' से येस टू लाईफ - नो टू ड्रग्स ' हा उपक्रम पार पडला. ...

गॅझेटिअर विभागाची नव्या वर्षात राष्ट्रीय परिषद, अन्य राज्यातील गॅझेटिअरचे होणार आदान-प्रदान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅझेटिअर विभागाची नव्या वर्षात राष्ट्रीय परिषद, अन्य राज्यातील गॅझेटिअरचे होणार आदान-प्रदान

Gazetteer Department: राज्य शासनाच्या गॅझेटिअर म्हणजेच दर्शनिका विभागाने नुकतेच साठाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ...

जे जे रुग्णालयाचे त्वचा विभागाचे निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर; डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे जे रुग्णालयाचे त्वचा विभागाचे निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर; डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स ( मार्ड ) संघटनेने ९ डिसेंबर रोजी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना त्वचारोग विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्यावर कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते. ...

शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्र लवकरच पुस्तक स्वरुपात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्र लवकरच पुस्तक स्वरुपात

नव्या वर्षात विद्यार्थी, वाचक आणि इतिहास संशोधकासांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरणार आहे. ...

अमराठी भाषिकांना मराठीचे धडे; मुंबई मराठी साहित्य संघाच्या शिकवणी पुन्हा होणार सुरु - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमराठी भाषिकांना मराठीचे धडे; मुंबई मराठी साहित्य संघाच्या शिकवणी पुन्हा होणार सुरु

नव्या स्वरुपात हा प्रशिक्षण अभ्यासक्रम नवीन वर्षात अमराठी भाषिकांसाठी सुरु होणार आहे. ...