लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
स.. सरस्वतीचा, ल.. लगोरीचा! संग्रहालयाशी नाते जोडण्यासाठी चिमुकल्यांसाठी नवी बाराखडी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स.. सरस्वतीचा, ल.. लगोरीचा! संग्रहालयाशी नाते जोडण्यासाठी चिमुकल्यांसाठी नवी बाराखडी

वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात लहानग्यांचे नाते संग्रहालयाशी टिकून राहावे यासाठी कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. ...

' आई ' पर्यटन धोरणासाठी लवकरच विशेष कक्ष; अंमलबजावणीसाठी दहा कोटींचा निधी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :' आई ' पर्यटन धोरणासाठी लवकरच विशेष कक्ष; अंमलबजावणीसाठी दहा कोटींचा निधी

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. ...

पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना

पर्यटन क्षेत्रातील अधिकाधिक भागीदार घटकांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. ...

डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन

दीपकला फाऊंडेशन आयोजित या प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश आहे. ...

'स्पेक्ट्रम'मधून उलगडले जीवनाचे तत्त्वज्ञान!  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्पेक्ट्रम'मधून उलगडले जीवनाचे तत्त्वज्ञान! 

भिसे यांची रंग, ब्रश आणि माध्यमांवरील पकड कॅनव्हासवर अद्भुत छायानाटय तयार करते. ...

पर्यटनस्थळाजवळ टुमदार निवास? अर्ज भरा, पुरस्कार मिळेल झकास! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटनस्थळाजवळ टुमदार निवास? अर्ज भरा, पुरस्कार मिळेल झकास!

ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने स्पर्धा ...

मुंबईने साहित्याला समृद्ध केले: रवींद्र शोभणे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईने साहित्याला समृद्ध केले: रवींद्र शोभणे

अशी भावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली आहे. ...

ग्रंथोत्सवाच्या निर्णयावर केवळ प्रशासकीय छाप; निर्णयामुळे लोकसहभाग कमी होण्याचा धोका, संघटनांची भूमिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रंथोत्सवाच्या निर्णयावर केवळ प्रशासकीय छाप; निर्णयामुळे लोकसहभाग कमी होण्याचा धोका, संघटनांची भूमिका

राज्यातील सर्व जिल्ह्यांत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ...