लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
एक्स्पिरिअन्स टुरिझमचा वाढतोय ट्रेंड; तुम्ही प्लान आखलाय का? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स्पिरिअन्स टुरिझमचा वाढतोय ट्रेंड; तुम्ही प्लान आखलाय का?

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची माहिती ...

दिवाळीत गोड खाताय? मिठाई खरेदी करताना राहा सतर्क, गिरगावातून भेसळयुक्त मिठाई जप्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत गोड खाताय? मिठाई खरेदी करताना राहा सतर्क, गिरगावातून भेसळयुक्त मिठाई जप्त

Mumbai: सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे प्रमाण सर्रास वाढते. परिणामी, या खाद्यपदार्थांमुळे सामान्याच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

पुरस्कर्ते जाहीर, अन् तो शासन निर्णयच मागे; सांस्कृतिक क्षेत्रात संदिग्धता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरस्कर्ते जाहीर, अन् तो शासन निर्णयच मागे; सांस्कृतिक क्षेत्रात संदिग्धता

विभागाच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी पुरस्कार निवड समिती पुनर्गठीत करण्यात आली होती. ...

ऐन दिवाळीच्या तोंडावर ३०० किलोहून अधिक भेसळयुक्त खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन दिवाळीच्या तोंडावर ३०० किलोहून अधिक भेसळयुक्त खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. ...

मराठी संगीत रंगभूमीचे वैभव उलगडणार, शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त विशेष दर्शनिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी संगीत रंगभूमीचे वैभव उलगडणार, शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त विशेष दर्शनिका

मराठी संगीत रंगभूमीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त ही विशेष दर्शनिका प्रकाशित करण्यात येणार आहे. ...

क्रिकेटच्या मैदानावर गुंजणार बालहक्काचा आवाज; आयसीसी - युनिसेफची भागीदारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटच्या मैदानावर गुंजणार बालहक्काचा आवाज; आयसीसी - युनिसेफची भागीदारी

लिंग समानता, मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलींना समान संधी असा संदेश देत आतापर्यंत देशभरातून ४० हजार लोकांनी यासंबंधी प्रतिज्ञा घेतली आहे. ...

अंतरयात्रा ' तून उमटले आध्यात्मिक कलाकृतींचे प्रतिबिंब ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतरयात्रा ' तून उमटले आध्यात्मिक कलाकृतींचे प्रतिबिंब !

प्रदर्शनातील कलाकृती या मनाचा शोध, भगवान बुद्धांचा प्रवास या संकल्पनांनी भारलेल्या आहेत, यात आध्यात्मिक मोक्षाचीही चित्रे रेखाटण्यात आली आहेत. ...

'व्हीजन'मध्ये एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प अन् ग्राफिक कलाकृतींचा मेळाकला रसिकांसाठी पर्वणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'व्हीजन'मध्ये एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प अन् ग्राफिक कलाकृतींचा मेळाकला रसिकांसाठी पर्वणी

वरळी येथील नेहरु सेंटर कला दालनात एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प आणि ग्राफिक्स कलाकृतींचा समावेश असलेले व्हीजन समूह कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...