लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनाला समजले नाही, मधुकर भावेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनाला समजले नाही, मधुकर भावेंनी व्यक्त केली खंत

Mumbai: आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनासह अवघ्या महाराष्ट्राला समजले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केली. ...

पाच लाखांहून अधिक किंमतीच्या प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर एफडीएची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच लाखांहून अधिक किंमतीच्या प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर एफडीएची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा

या बेकायदा सुंगधी तंबाखू, गुटखा आणि पान मसाला अशा पदार्थांचा समावेश आहे. ...

अजूनही ३१ टक्के जागा रिक्त; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजूनही ३१ टक्के जागा रिक्त; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

एकीकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत असताना दुसरीकडे अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे. ...

IIT चे संकेतस्थळ ठरतेय विद्यार्थ्यांसाठी वरदान, १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IIT चे संकेतस्थळ ठरतेय विद्यार्थ्यांसाठी वरदान, १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

हे विद्यार्थी मुंबईसह मंडी, धनबाद, गांधीनगर, दिल्ली, कानपूर, गुवाहाटी येथील आहेत ...

हिवाळी सत्र परीक्षेला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात, परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिवाळी सत्र परीक्षेला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात, परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध

मुंबई विद्यापीठ: एक लाख ४७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे वितरित ...

तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठीही मुदतवाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठीही मुदतवाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परिषदेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. ...

मुंबई विद्यापीठाच्या पदांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या पदांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

मुंबई विद्यापीठामार्फत विविध पदे भरण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. ...

आता १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले; वैद्यकीय शिक्षण विभागासोबत चर्चेनंतर घेणार अंतिम निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले; वैद्यकीय शिक्षण विभागासोबत चर्चेनंतर घेणार अंतिम निर्णय

आता राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या प्रवेशांविषयी काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. ...