लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
महाविद्यालयात भरलेली अनामत रक्कम परत न घेतल्यास खर्चाची मुभा; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविद्यालयात भरलेली अनामत रक्कम परत न घेतल्यास खर्चाची मुभा; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेताना जमा केलेली अनामत रक्‍कम विद्यार्थ्यांकडून परत घेतली जात नाही. त्यामुळे ... ...

शिष्यवृत्तीच्या निधीच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप नको- समाज कल्याण कार्यालयाचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिष्यवृत्तीच्या निधीच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप नको- समाज कल्याण कार्यालयाचा इशारा

विद्यार्थ्यांची अडवणूक केल्यास महाविद्यालय, विद्यापीठांवर कारवाई ...

डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाची बाजी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाची बाजी 

Mumbai University : राजभवनाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठास प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...

सामूहिक वनव्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम राबविणारे देशातील पहिले विद्यापीठ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामूहिक वनव्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम राबविणारे देशातील पहिले विद्यापीठ

या अभ्यासक्रमाची तिसरी तुकडी नुकतीच बाहेर पडली आहे. ...

दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल

युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. ...

मातोश्री शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट; तब्बल एक कोटीहून अधिकचा खर्च - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्री शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट; तब्बल एक कोटीहून अधिकचा खर्च

या कामासाठी तब्बल १ कोटी ३२ लाख ७७ हजार ३९० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

स्वच्छता हीच सेवा; मुंबई विद्यापीठासह ३०० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता हीच सेवा; मुंबई विद्यापीठासह ३०० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वच्छतेसाठी श्रमदान केले. ...

आम्हाला शिकवू द्या...! प्राथमिक शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला शिकवू द्या...! प्राथमिक शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार

‘आम्हाला शिकवू द्या’ हे घोषवाक्य घेऊन राज्य प्राथमिक शिक्षक संघ २ ऑक्टोबरला ‘राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा’ काढणार आहे. ...