लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
IITच्या कँटिनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल, मेस काऊन्सिल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IITच्या कँटिनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल, मेस काऊन्सिल

पुन्हा वाद होण्याची शक्यता ...

अकरावीत प्रवेश घेतला नाही का? १५ ऑक्टोबरपर्यंत संधी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीत प्रवेश घेतला नाही का? १५ ऑक्टोबरपर्यंत संधी

शिक्षण संचालनालयाने गणपतीच्या सुटीनंतर मंगळवारी सहाव्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली. ...

अडीच कोटी मुंबईकरांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर! कोट्यवधींच्या मुंबईत केवळ तेरा अन्न सुरक्षा अधिकारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच कोटी मुंबईकरांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर! कोट्यवधींच्या मुंबईत केवळ तेरा अन्न सुरक्षा अधिकारी

वांद्रे येथील हाॅटेलमध्ये खाद्यपदार्थांत मेलेला उंदीर आढळल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शहर उपनगरातील हाॅटेल्सची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया , अजूनही २४ हजार ४५२ विद्यार्थी प्रवेशाविना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया , अजूनही २४ हजार ४५२ विद्यार्थी प्रवेशाविना

मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याची मुदत शुक्रवारी संपली. ...

टोलनाक्यांवरुनच १९०० लीटर दूध परत! एफडीए अॅक्शन मोडवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलनाक्यांवरुनच १९०० लीटर दूध परत! एफडीए अॅक्शन मोडवर

२३ लीटर दूध साठा केला नष्ट ...

कृषी विद्यापीठांनी मराठी भाषेत पुस्तके उपलब्ध करावी; उच्च शिक्षण संचालकांचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषी विद्यापीठांनी मराठी भाषेत पुस्तके उपलब्ध करावी; उच्च शिक्षण संचालकांचे आदेश

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषेतून शिक्षण देणे हे धोरण नमूद केलेले आहे. सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरू झालेले आहे. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांना मराठी भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध नाहीत. ...

प्रमाणपत्रांवर आधार क्रमांक नको; विचाराधीन प्रस्तावाला युजीसीचा प्रतिबंध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रमाणपत्रांवर आधार क्रमांक नको; विचाराधीन प्रस्तावाला युजीसीचा प्रतिबंध

उच्च शिक्षण संस्थांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या (यूआयडीएआय) नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ...

आयटीआयमध्ये सुरू होणार आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्र; बेरोजगारांना फायदा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआयमध्ये सुरू होणार आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्र; बेरोजगारांना फायदा

या केंद्राचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्या सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. ...