लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांर्तगत राज्यात ८५ लाखांहून अधिक बालकांची तपासणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांर्तगत राज्यात ८५ लाखांहून अधिक बालकांची तपासणी

राज्यभरात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक पथके कार्यरत आहेत. ...

हेपॅटायटिस क्लीन बोल्ड; वर्षभरात एकही मृत्यू नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेपॅटायटिस क्लीन बोल्ड; वर्षभरात एकही मृत्यू नाही

हेपॅटायटिस म्हणजे यकृताचा दाह होय. हा आजार विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. ...

हत्तीरोगाला टाटा बाय बाय? दहा जिल्ह्यांमध्ये निर्मूलन कार्यक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हत्तीरोगाला टाटा बाय बाय? दहा जिल्ह्यांमध्ये निर्मूलन कार्यक्रम

हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असून त्यासाठी दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. राज्यात एकूण १८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रभाव आहे. ...

आहे कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम तरीही... राज्यात १६ हजार रुग्ण उपचाराधीन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आहे कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम तरीही... राज्यात १६ हजार रुग्ण उपचाराधीन

Health News: कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरीही सध्या राज्यात तब्बल १६ हजार ९० कुष्ठरोग उपचाराधीन आहेत. ...

जुळ्यांचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ जोरात...नव्या वर्षात सहा नवजात 'सेम टू सेम, जन्मदर लागला वाढीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुळ्यांचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ जोरात...नव्या वर्षात सहा नवजात 'सेम टू सेम, जन्मदर लागला वाढीस

आपल्या मातृभाषेत जुळ्यांवरून म्हणी प्रचलित आहेत. दोन भाऊ वा बहिणी यांच्यापैकी एकाला काही लागलं खुपलं की दुसराही तसेच करणार, ...

80 साल के बुढे, या 80 साल के जवान? तब्बल दोन प्रकारच्या कर्करोगांना हरवले आजोबांनी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :80 साल के बुढे, या 80 साल के जवान? तब्बल दोन प्रकारच्या कर्करोगांना हरवले आजोबांनी

गेल्या १० वर्षांपासून हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या या पवईस्थित ८० वर्षीय शांताराम मिरगळ यांना अल्सरचा त्रास होत होता. वैद्यकीय तपासणीअंती हा अल्सर कर्करोगाचा असल्याचे निदान झाले. ...

पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे!

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे. ...

अवयवदान प्रक्रियेत आता पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची; पोलिस यंत्रणेच्या समावेशासाठी प्राधिकार समितीचे पत्र - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अवयवदान प्रक्रियेत आता पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची; पोलिस यंत्रणेच्या समावेशासाठी प्राधिकार समितीचे पत्र

- स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कामा व आल्ब्लेस रुग्णालयात अवयव दानाशी संबंधित कार्यरत मानवी अवयव प्राधिकार समितीने ... ...