लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
एका काॅलवर मिळणार मानसिक समस्येविषयी मदत - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एका काॅलवर मिळणार मानसिक समस्येविषयी मदत

राज्यात ई-मानस प्रणालीचा आरंभ, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने सुरुवात ...

लम्पी आजाराच्या विषाणूचे करणार जनुकीय परीक्षण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लम्पी आजाराच्या विषाणूचे करणार जनुकीय परीक्षण

लसीकरण पूर्व  आणि नंतरचे नमुने बंगळुरूला पाठविणार ...

KEM मधील जखमी गोविंदाचं दुर्दैवी निधन; दहिहंडी पथकावर शोककळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :KEM मधील जखमी गोविंदाचं दुर्दैवी निधन; दहिहंडी पथकावर शोककळा

करीरोड येथील समर क्रीडा गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता. ...

ग्लिसरीनची सर्रास विक्री; गाम्बिया प्रकरणानंतर तरी जाग येईल? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्लिसरीनची सर्रास विक्री; गाम्बिया प्रकरणानंतर तरी जाग येईल?

ग्लिसरीनयुक्त औषधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  ...

५० वर्षीय महिलेच्या गुडघ्याच्या सांध्यातून काढली १५ सेंटिमीटरची गाठ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० वर्षीय महिलेच्या गुडघ्याच्या सांध्यातून काढली १५ सेंटिमीटरची गाठ

रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जीत सावला यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया केली आहे. ...

शेतकऱ्यांना मोठ्ठा दिलासा! राज्यातील लम्पीबाधित ४ हजार ६०० जनावरे रोगमुक्त - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना मोठ्ठा दिलासा! राज्यातील लम्पीबाधित ४ हजार ६०० जनावरे रोगमुक्त

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 73.53 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परीघातील 1 हजार 406 गावातील 23.25 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे ...

गर्भाशयातून काढला फुटबाॅलच्या आकाराचा गोळा; पालिकेच्या व्हीएन देसाई रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया  - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गर्भाशयातून काढला फुटबाॅलच्या आकाराचा गोळा; पालिकेच्या व्हीएन देसाई रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया 

सहा महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास सहन करणाऱ्या महिलेला दिलासा ...

सत्तर वर्षांच्या आजीने दिले पाच जणांना जीवनदान, मुंबईत २९ वे अवयवदान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तर वर्षांच्या आजीने दिले पाच जणांना जीवनदान, मुंबईत २९ वे अवयवदान

यंदाच्या वर्षांतील मुंबईतील २९ वे यशस्वी अवयवदान असल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे. ...