लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
२.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई

विशेष मोहिमे अंतर्गत दि. १ ऑगस्ट २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्वीट मार्ट, फरसाण विक्रेते इ. आस्थापनांमध्ये कारवाई केली. ...

पालिकेच्या सर्व रुग्णालयात आता एनसीडी कॉर्नर - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पालिकेच्या सर्व रुग्णालयात आता एनसीडी कॉर्नर

सायन रुग्णालयातील केंद्रानंतर आता केईएम रुग्णालयात सुरुवात ...

पाच वर्षांत ६ हजार ३८८ क्षय रुग्णांचा मृत्यू; शिवडी क्षय रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत ६ हजार ३८८ क्षय रुग्णांचा मृत्यू; शिवडी क्षय रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी

जगभरातील एकूण क्षयरोग बाधितांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. ...

मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू; जेजे रुग्णालयात सुरू होते उपचार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू; जेजे रुग्णालयात सुरू होते उपचार

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुभाष भानुदास देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ...

‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर

पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या या मोहिमेचा आढावा शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. ...

१२ लाखाचे बनावट पनीर व भेसळकारी पदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारखान्यांवर धाड! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ लाखाचे बनावट पनीर व भेसळकारी पदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारखान्यांवर धाड!

आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाचे विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. ...

पाच वर्षांत ४५० हून अधिक क्षयरुग्णांनी अर्ध्यावरच सोडले उपचार, पालिकेच्या शिवडी रुग्णालयातील बाब समोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत ४५० हून अधिक क्षयरुग्णांनी अर्ध्यावरच सोडले उपचार, पालिकेच्या शिवडी रुग्णालयातील बाब समोर

मागील 2017 ते 2022 या दरम्यान 2 हजार 961 क्षय रुग्णांनी डामा घेतला आहे. तर 468 रुग्ण रुग्णालयातून पसार झाले आहेत. ...

५७ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे सात जणांना नवसंजीवनी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५७ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे सात जणांना नवसंजीवनी

महिलेने १८ वर्षांपूर्वी अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. ...