लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
नेमका मृत्यू झाला कशामुळे? प्रमाणपत्र देताना डॉक्टरांना भरावी लागणार खरी कारणे  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेमका मृत्यू झाला कशामुळे? प्रमाणपत्र देताना डॉक्टरांना भरावी लागणार खरी कारणे 

या माध्यमातून शासन आता मृत्यूंच्या कारणांचा आढावा घेत आरोग्यसेवा क्षेत्रातील धोरणे योग्य आहेत, लोकांपर्यंत याची व्याप्ती पोहोचते आहे का, यात आणखी कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित आहे, हे पडताळणार आहे. ...

नाशिक मधून एफ डी ए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक मधून एफ डी ए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त

Nashik News: नाशिक  येथे धाड टाकून आस्थापनेतून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा किंमत  1,10,11280/- रुपये चा साठा जप्त केला. ...

विनापरवाना वैद्यकीय उपकरणे विकणाऱ्यांना एफडीएचा दणका - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनापरवाना वैद्यकीय उपकरणे विकणाऱ्यांना एफडीएचा दणका

१२ लाखांची उपकरणे जप्त ...

क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची ‘आय.जी.आर.ए’ चाचणी करणार! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची ‘आय.जी.आर.ए’ चाचणी करणार!

Tuberculosis : या चाचणीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सुदृढ व्यक्तिला क्षयरोगाची लक्षणे नसताना देखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खातरजमा करण्याकरीता आय.जी.आर.ए. चाचणी केली जाते.  ...

बालकर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय ठरतेय वरदान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालकर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय ठरतेय वरदान

कर्करोग म्हटले की, अनेकजण हवालदिल होतात. या आजारातून बरे होता येत असले तरीही भीती कायम मनात घर करून राहते. ...

महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये क्षयाचा वाढता धोका; कोरोनानंतर निदानात झाली वाढ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये क्षयाचा वाढता धोका; कोरोनानंतर निदानात झाली वाढ

राज्यात कोरोनामुळे क्षयरोग निदानात खंड पडल्याचे समोर आले. कोरोना आणि क्षयरोग यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली. ...

मानसिक समस्यांमध्ये ३०० टक्के वाढ, कोरोना काळातील अहवाल निरीक्षण - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मानसिक समस्यांमध्ये ३०० टक्के वाढ, कोरोना काळातील अहवाल निरीक्षण

mental problems : गेल्या वर्षाच्या अहवालानुसार, महिला-पुरुषांचे टेलिमेडिसीन वापराचे प्रमाण ७५-२५ होते, यंदा ते ६८-३२ टक्क्यांवर पोहोचले. ...

CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

CoronaVirus : बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ...