लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
‘आपला दवाखाना’चा विस्तार! आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आपला दवाखाना’चा विस्तार! आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या विस्तारासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पनांत २३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. ...

मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प : आरोग्य क्षेत्राच्या निधीत वाढ, यंदा १ हजार ७१६ कोटींची तरतूद  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प : आरोग्य क्षेत्राच्या निधीत वाढ, यंदा १ हजार ७१६ कोटींची तरतूद 

मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना त्रिस्तरीय आरोग्य सेवा पुरविल्या जातात. अशा सेवा देणारी ही देशातील एकमेव यंत्रणा आहे. ...

राज्यातील निवासी डॉक्टर संपावर जाणार; ७ फेब्रुवारीपासून रुग्णसेवेवर परिणाम - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील निवासी डॉक्टर संपावर जाणार; ७ फेब्रुवारीपासून रुग्णसेवेवर परिणाम

२८ वेळा पत्र पाठवूनही मागण्या अपूर्णच ! ...

राज्यात जेएन १ कोविड व्हेरिएंट रुग्णांमध्ये वाढ; रुग्णांची एकूण नोंद ६६२ एवढी झाली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात जेएन १ कोविड व्हेरिएंट रुग्णांमध्ये वाढ; रुग्णांची एकूण नोंद ६६२ एवढी झाली

राज्यातील जेएन.१ व्हेरिएंट रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता ती २५१ वरुन थेट ६६२ वर पोहचली आहे.   ...

मुंबईत ग्रंथोत्सवाची पर्वणी २२, २३ फेब्रुवारीला आयोजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ग्रंथोत्सवाची पर्वणी २२, २३ फेब्रुवारीला आयोजन

साहित्य जगतातील लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. ...

१० वर्षांचा चिमुकला ब्रेनडेड, पालकांनी केले अवयव दान; समाजासाठी कौतुकास्पद निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वर्षांचा चिमुकला ब्रेनडेड, पालकांनी केले अवयव दान; समाजासाठी कौतुकास्पद निर्णय

यकृत , दोन मूत्रपिंड आणि कॉर्नियाचे दान, सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या दहा वर्षीय मुलाला खेळल्यानंतर अचानक तीव्र डोकेदुखी जाणवू लागली. ...

भारत रंग महोत्सवातून जगभरातील नाट्यपरंपरा उलगडणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत रंग महोत्सवातून जगभरातील नाट्यपरंपरा उलगडणार

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे आयोजन, १५ शहरांमध्ये १५० कार्यक्रम ...

सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यस्तरीय समिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यस्तरीय समिती

केंद्राच्या सूचनेनंतर समितीची स्थापना. ...