लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
नव्या वर्षात जबाबदार पर्यटनावर भर; पर्यावरण संतुलन, रोजगार, शाश्वत विकासाचे धोरण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या वर्षात जबाबदार पर्यटनावर भर; पर्यावरण संतुलन, रोजगार, शाश्वत विकासाचे धोरण

जबाबदार पर्यटनाची अंमलबजावणी करत असताना पर्यटन विभागाने राज्यातील एमटीडीसीच्या सर्व रिसोर्टमध्ये कृत्रिम खाद्यरंगांच्या वापराला प्रतिबंध केला आहे. ...

कलाप्रेमींनी एशियाटिकच्या पायऱ्यांवर बसून अनुभवले संगीताचे सूर; मुंबई संस्कृती महोत्सवाला भरघोस प्रतिसाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलाप्रेमींनी एशियाटिकच्या पायऱ्यांवर बसून अनुभवले संगीताचे सूर; मुंबई संस्कृती महोत्सवाला भरघोस प्रतिसाद

मुंबईचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्यांवर बसून कला प्रेमी- श्रोत्यांनी ही सांगीतिक मैफिल अनुभवली. ...

शासनाचा मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई - पुण्यापुरताच मर्यादित का?, ' या ' साहित्य संघटनेने घेतला आक्षेप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासनाचा मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई - पुण्यापुरताच मर्यादित का?, ' या ' साहित्य संघटनेने घेतला आक्षेप

Marathi: राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने जो ' साहित्य सेतू'  उपक्रम जाहीर केला आहे . हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही ...

मुंबई गॅलरी वीकेंडमध्ये देश-परदेशातील कलाकारांचा मेळा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई गॅलरी वीकेंडमध्ये देश-परदेशातील कलाकारांचा मेळा!

शहर उपनगरातील म्हणजे जुहू ते कुलाबा परिसरातील ३४ कलादालनांनी मिळून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ...

सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रातींची लगबग शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. ...

वर्षभरात १ हजार ९०० हून अधिक परवान्यांचे निलंबन; अन्न व औषध प्रशासनाची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात १ हजार ९०० हून अधिक परवान्यांचे निलंबन; अन्न व औषध प्रशासनाची माहिती

राज्यभरात सर्वाधिक तपासण्या या कोकण विभागात करण्यात आल्या असून सर्वात कमी तपासण्यांचे प्रमाण अमरावती विभागात आहे. ...

राम मंदिर सोहळा थेट कॅनव्हासवर साकारणार ! अयोध्येत होणार लाईव्ह पेंटिंग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर सोहळा थेट कॅनव्हासवर साकारणार ! अयोध्येत होणार लाईव्ह पेंटिंग

देशभरातील चित्रकारांचा सहभाग ...

निसर्गाचा रेट्रोस्पेक्टिव्ह नजराणा! ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांचे कलाप्रदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्गाचा रेट्रोस्पेक्टिव्ह नजराणा! ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांचे कलाप्रदर्शन

तैलरंग आणि जलरंगांचा अनोखा मिलाफ अत्यंत सृजनशीलपणे ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांच्या कलाकृतींतून दिसून येतो. ...