लाईव्ह न्यूज :

default-image

स. सो. खंडाळकर

मराठवाड्याला मोठा दिलासा, अखेर नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे निघाले पाणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला मोठा दिलासा, अखेर नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे निघाले पाणी

नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. ...

संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी स्वत:च्या सहीने राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना २२ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे. ...

ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी- कर्मचाऱ्यांविना, योजना राबविताना अडचणीच अडचणी  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी- कर्मचाऱ्यांविना, योजना राबविताना अडचणीच अडचणी 

ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात. ...

वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान!

जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे. ...

जिल्हा बँक उपाध्यक्ष निवडीत कस लागला; अब्दुल सत्तारांनी घेतला बागडेनानांचा राजकीय बदला! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा बँक उपाध्यक्ष निवडीत कस लागला; अब्दुल सत्तारांनी घेतला बागडेनानांचा राजकीय बदला!

अब्दुल सत्तार आलेच नाहीत तर हरिभाऊ बागडे नाना मध्येच निघून गेले ...

आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले, राज्यासाठी हवेत शंभर कोटी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले, राज्यासाठी हवेत शंभर कोटी

केंद्र शासनाचा ५० टक्के वाटा वेळेवर मिळत नसल्याने अनुदानाची प्रकरणे कोरोना काळापासून रखडली आहेत. ...

लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या-त्या समाजाला आरक्षण देऊन टाका: नाना पटोले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या-त्या समाजाला आरक्षण देऊन टाका: नाना पटोले

मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. ...

‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’चे लेखक वाढवत आहेत असत्याची चळवळ: सुधीर गव्हाणे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’चे लेखक वाढवत आहेत असत्याची चळवळ: सुधीर गव्हाणे

दलितांचा खूप विकास झाला असून, त्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा भ्रम पसरवला जात आहे. ...