महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा काँग्रेस आघाडी तोडण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे अमरावती येथील पोलीस मुख्यालयात शहीद पोलीस स्मृती दिनाचे आयोजन, मुख्य अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय होत्या उपस्थित मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी पुणे: मध्यरात्री १२च्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर आग, अग्निशमनने ५ मिनिटात विझवली आग, कोणीही जखमी नाही ठाणे - निवृत्त पोलिसांच्या समस्यांच्या निराकरणासाठी विशेष कक्ष कार्यान्वित करणार- पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे लातूर - औशात सव्वादाेन लाखांच्या गुटख्यासह एकाला पकडले; कार जप्त, नागरसाेगा मार्गावरील घटना चिंचवडमधून अश्विनी जगतापांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी तर भोसरीतून महेश लांडगे एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन ‘काही न बोलणे' हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल; डाॅ. सदानंद मोरेंचे राजकारण्यांना खडेबोल मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे चिन्ह बदलले; आयोगाने घेतला निर्णय "खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र गोंदिया - महाराष्ट्र-मध्य प्रदेश मार्गावरील लांजी येथील सीमा तपासणी नाक्यावर एका कारमधून ७ किलो सोने जप्त, निवडणूक विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी शनिवारी रात्री केली कारवाई