लाईव्ह न्यूज :

author-image

सुधीर लंके

जिल्हा बँकेबाबत लाठकर काय आदेश करणार?; सहकार विभागाकडून गंभीर बाबींकडे डोळेझाक - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा बँकेबाबत लाठकर काय आदेश करणार?; सहकार विभागाकडून गंभीर बाबींकडे डोळेझाक

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत आली तरी सहकार विभागाकडून बँकेच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीचा फार्स सुरूच आहे. जिल्हा उपनिबंधकांनी गत महिन्यात सादर केलेल्या अहवालातही अनेक गंभीर बाबी समोर आल्याने विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर याबाबत का ...

जिल्हा बँक भरतीत करारनाम्याचा भंग; जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल, देशमुखची नियुक्तीही संशयास्पद - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा बँक भरतीत करारनाम्याचा भंग; जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल, देशमुखची नियुक्तीही संशयास्पद

जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे कामकाज ‘नायबर’ या संस्थेला दिले होते. ‘नायबर’ने या कामकाजात गोपनीयता बाळगणे आवश्यक असतानाही त्यांनी बँकेच्या परस्पर अन्य संस्थेची मदत घेऊन भरतीचे कामकाज केले. याबाबत बँक स्तरावर काहीही करारनामा आढळून येत नाही, असा अहवा ...

विद्वत्तेच्या क्षेत्रात हे भस्मासुर आले कोठून? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्वत्तेच्या क्षेत्रात हे भस्मासुर आले कोठून?

Bal Bothe : बोठे हा एका दैनिकाचा संपादक तर होताच. पण, वकील, डॉक्टरेट अशा पदव्या, दोन-चार डझन पुरस्कारांची व पुस्तकांची यादी तो आपल्या बायोडेटाला जोडत असे. ...

नगरमधील टँकर घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश, ‘लोकमत’ने केले हाेते ‘स्टिंग ऑपरेशन’ - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील टँकर घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश, ‘लोकमत’ने केले हाेते ‘स्टिंग ऑपरेशन’

नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...

चोर सुटले, पोलीस अडकले - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोर सुटले, पोलीस अडकले

नगर जिल्ह्यात वाळू माफिया, रेशन माफिया यांचे मोठे जाळेच आहे. पण नाफ्ता भेसळीनंतर आता बनावट डिझेलच्या टोळीनेही डोके वर काढले की काय? अशी शंका उत्पन्न झाली आहे. सोमवारी नगर शहरात पकडलेल्या डिझेल साठ्याचे प्रकरण गंभीर दिसते. या प्रकरणात आपल्या कर्मचाºया ...

अमर शेख यांना काढायचे होते शाहिरी विद्यापीठ - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अमर शेख यांना काढायचे होते शाहिरी विद्यापीठ

मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना यावे, अशी इच्छा बाळगणा-या लोकशाहीर अमर शेख यांनी राज्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यात जमिनही खरेदी करुन आराखडाही तयार केला होता. पण अपघाती निधनामुळे त्यांचे हे ...

गडाखांचे शिवबंधन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गडाखांचे शिवबंधन

मंत्री शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर जात हातावर शिवबंधन बांधले आहे. गडाख हे अपक्ष आमदार आहेत. असे असताना त्यांना सेनेच्या कोट्यातून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तेव्हाच गडाखांची पावले मातोश्रीच्या दिशेने पडली होती. आता थेट पक्षात प्रवेश करत गडाख आणि ...

खरंच पाच नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री ठाकरे संतप्त?; सेना-राष्ट्रवादीत चर्चेला उधाण - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खरंच पाच नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री ठाकरे संतप्त?; सेना-राष्ट्रवादीत चर्चेला उधाण

पारनेर नगरपंचायतच्या पाच नगरसेवकांसाठी खरोखरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे का? याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. विधानसभेपूर्वीच तेथे सेनेत धुसफूस होती. त्यातूनच हे बंड घडले असून यास आम्ही नव्हे तर सेनाच ...