लाईव्ह न्यूज :

author-image

सुधीर लंके

बातमी आणि फॅक्ट : पोलिसांच्या मनमानीची हद्द - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बातमी आणि फॅक्ट : पोलिसांच्या मनमानीची हद्द

सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मानवी हक्कांचे कसे उल्लंघन होते हा प्रकार रामदास घावटे यांच्या तडीपारीच्या प्रकरणातून समोर आला आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2019: शरद पवार हरले नगरचा '(रण)संग्राम', हाती आले धुपाटणे! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha Election Result 2019: शरद पवार हरले नगरचा '(रण)संग्राम', हाती आले धुपाटणे!

नगरला विखे जिंकले, तर जगताप यांच्या रुपाने स्वत: शरद पवार पराभूत झाले आहेत. ...

टँकर गेले कुण्या गावा ? पाण्याचा टँकर किती वजनाचा? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? पाण्याचा टँकर किती वजनाचा?

पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे जे शासकीय टँकर आहेत त्या टाकीची वहन क्षमता म्हणजे वजन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावे, असा शासनाचा आदेश आहे. ...

टँकर गेले कुण्या गावा ? : टँकर ठेकेदारांच्या हवाली जिल्हा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? : टँकर ठेकेदारांच्या हवाली जिल्हा

जलयुक्त शिवार योजनेचा डांगोरा पिटलेला नगर जिल्हा सध्यातरी पूर्णत: टँकर ठेकेदारांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. टँकरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व प्रशासनाची बेफिकीरी असल्याचे भयानक वास्तव ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे. ...

राधाकृष्ण विखेंच्या राजकारणासाठी ससाणेंचा बळी? - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राधाकृष्ण विखेंच्या राजकारणासाठी ससाणेंचा बळी?

शिर्डी मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी एकप्रकारे काँग्रेसविरोधातच बंड पुकारले आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला ...

नगरला बाजी कोण मारणार? सुजय की संग्राम? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरला बाजी कोण मारणार? सुजय की संग्राम?

अहमदनगर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या ...

प्रस्थापित पक्षांकडून ‘ओबीसीं’ना ‘किंचित’ स्थान - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रस्थापित पक्षांकडून ‘ओबीसीं’ना ‘किंचित’ स्थान

धनगर, वंजारी, माळी समाजाची उमेदवारीत उपेक्षा; मुस्लिम समाजालाही केवळ एक जागा ...

मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी!

नरेंद्र मोदींच्या सभेने पुन्हा एकदा मोदी लाट निर्माण होईल अशी भाजपला आशा आहे. मोदींच्या सभांना गर्दीही जमते. मात्र, त्यांच्या भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडले जाताना दिसत आहे. ...