लाईव्ह न्यूज :

author-image

सुधीर लंके

‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : विमान उडाले, पण निळवंड्याचे पाणी पोहोचेना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : विमान उडाले, पण निळवंड्याचे पाणी पोहोचेना

संगमनेर, राहाता,श्रीरामपूर या तालुक्यातील १८२ गावे गत ४६ वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याकडे डोळे लावून बसले आहे. ...

Lok Sabha Election 2019 : ‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : रोजगाराला देसावर; रेशनला डोंगरावर - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : ‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : रोजगाराला देसावर; रेशनला डोंगरावर

फोफसंडी दररोज पहाटे तीन वाजता जागी होते अन् रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात देसावर धावते. ...

आम्ही नगरी, भाषणात नंबरी : धुळवड सभा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आम्ही नगरी, भाषणात नंबरी : धुळवड सभा

मावळ प्रांतात साक्षात पार्थ दादाचे भाषण पडले. राज ठाकरे यांनी तर थेट मोदींच्या भाषणाची नक्कल करत खिल्ली उडवली ...

विखे राजकीय चक्रव्यूहात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे राजकीय चक्रव्यूहात

सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे राधाकृष्ण विखे यांचेच राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. राष्टÑवादीने त्यांची कोंडी केली आहे. ...

विखे पिता-पुत्र भाजपाच्या वाटेवर ? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे पिता-पुत्र भाजपाच्या वाटेवर ?

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार तरी लवकर ठरतात अशी अवस्था लोकसभेची झाली आहे. नगर जिल्ह्यात तर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवत मतदारांना बुचकळ्यात टाकले आहे. ...

श्रीराम मंदिराच्या भुखंडांचा वनवास : परमीट रुमची माहिती विश्वस्तांनी लपवली - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीराम मंदिराच्या भुखंडांचा वनवास : परमीट रुमची माहिती विश्वस्तांनी लपवली

शेवगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थानने त्यांच्या भूखंडांवर परमीट रुम सुरु होणार असल्याची कोणतीही कल्पना धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिली नाही. ...

जिंकणार कोण - अण्णा की मोदी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिंकणार कोण - अण्णा की मोदी?

मनमोहनसिंग सरकारने मंजूर केलेल्या ‘लोकपाल’ कायद्याची मोदी सरकारला केवळ अंमलबजावणी करायची होती. ते का झाले नाही? हा अण्णांचा साधा प्रश्न आहे ...

रविवार दिनांक : नेते भान पाळतील का? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रविवार दिनांक : नेते भान पाळतील का?

राजकारण ही सभ्यपणे करायची गोष्ट आहे. हे सुसंस्कृत लोकांचे क्षेत्र आहे, ...