लाईव्ह न्यूज :

author-image

सुधीर महाजन

या बाळांनो सारे या ! दोन तपांपासूनचा रिवाज - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या बाळांनो सारे या ! दोन तपांपासूनचा रिवाज

पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली. ...

पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा !

नेहरूंची निंदानालस्ती करणारे असे ‘कुच्चर ओटे’ सध्या समाजमाध्यमांवर हजारोंच्या संख्येने तयार झालेले आहेत. ...

चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ विश्लेषण : फडणवीस, अजित पवारांच्या ‘रामप्रहारातील’ शपथविधीचा हिशेब यावेळी चुकता करण्याच्या तयारीत भाजप आहे. राज्याच्या राजकारणाचे हे संदर्भ असले तरी मराठवाड्याच्या राजकारणाची किनार वेगळीच आहे. ...

अवघाची गलबला । फुकाचा धुराळा । कोरोनाच्या नावाने । जमविला गोतावळा ।। - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अवघाची गलबला । फुकाचा धुराळा । कोरोनाच्या नावाने । जमविला गोतावळा ।।

कोणतेही सरकार आव्हानात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन सामोरे जाण्यापूर्वी तयारी करीत असते. आग लागल्यानंतर विहीर खोदण्याचा वेडेपणा कोणी करीत नाही. ...

सुस्ती आणि मस्तीचा आत्ममग्न डोह - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुस्ती आणि मस्तीचा आत्ममग्न डोह

शिवजयंतीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे ठळक झाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत येऊन शिवजयंती अक्षरश: हायजॅक केली आणि ती शिवसैनिकांच्या समोर अपेक्षा नसताना गर्दी जमली, प्रतिसाद मिळाला. ...

अंधेर नगरी चौपट राजा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंधेर नगरी चौपट राजा

कंत्राटाच्या कामावरून शिवसेना आमदार व शिवसैनिकांत हाणामारी ...

नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात?

एखादा राजकीय नेता रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आपल्या घरी चहा प्यायला बोलवत नाही आणि असा समज करून घ्यावा एवढी दुधखुळी जनताही नाही. ...

चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खैरे हे खासदारांसाठी राखीव आसनावर जाऊन बसले आणि खा. इम्तियाज जलील यांना बाजूला कोपऱ्यात बसावे लागले. ...