लाईव्ह न्यूज :

default-image

सुधीर राणे

Ass.sub-editior/reporter(field) Kankavli(Kokan) Sindhdurg edition
Read more
कणकवलीतील विविध विकास कामांसाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील विविध विकास कामांसाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

लवकरच रीतसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल व ही कामे मार्गी लागतील ...

..त्यामुळे आदित्य ठाकरे शिमगा करतायत, माजी खासदार सुधीर सावंतांचे टीकास्त्र - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..त्यामुळे आदित्य ठाकरे शिमगा करतायत, माजी खासदार सुधीर सावंतांचे टीकास्त्र

महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला विरोध करायचा, लोकांची माथी भडकवायची आणि त्यानंतर टोल वसुली करून विरोध मागे घ्यायचा हा ठाकरे कुटुंबियांचा फार जुना व्यवसाय ...

कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

अद्याप व्यक्तीची ओळख पटली नाही. ...

सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे! - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे!

अद्याप अनेक खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी होणे बाकी ...

कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली

पाऊस व विजांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ' - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष ...

जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा

भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. ...

एसीबीच्या चौकशीबाबत आमदार वैभव नाईकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एसीबीच्या चौकशीबाबत आमदार वैभव नाईकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

या चौकशी मागे कोणाचा हात होता हे आता नितेश राणेंच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. पण राणेंच्या मुलांचा कोणता व्यवसाय आहे? ...