लाईव्ह न्यूज :

default-image

सुधीर राणे

Ass.sub-editior/reporter(field) Kankavli(Kokan) Sindhdurg edition
Read more
कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

..त्यामुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा विरोधकांवर आरोप - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..त्यामुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा विरोधकांवर आरोप

सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. ...

देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ...

गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक डाऊन व्हॅन, फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार ...

सिंधुदुर्गमध्ये 'वाडीजोड कार्यक्रम' राबवा, आमदार नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गमध्ये 'वाडीजोड कार्यक्रम' राबवा, आमदार नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गावे व वाड्या या विखुरलेल्या असल्याने तेथील वास्तव्यास असलेल्या जनतेची वर्षानुवर्षे दळणवळणाची गैरसोय ...