लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक

UPSC Result 2025: “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”, तेजस्वीचा मोलाचा सल्ला ...

सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

हायकोर्टाने याचिका स्वीकारली असून पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजो होणार असल्याची माहिती आहे. ...

आता रमेश आडसकर दोन्ही राष्ट्रवादीला 'हाबाडा' देण्याच्या तयारीत; माजलगावातून अपक्ष लढणार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता रमेश आडसकर दोन्ही राष्ट्रवादीला 'हाबाडा' देण्याच्या तयारीत; माजलगावातून अपक्ष लढणार

माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील आणि मोहनराव सोळंके या दोघांनी रमेश आडसकरांना पाठिंबा दिला आहे. ...

उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित

ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले.  ...

इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती

मला सत्ता नको, तुमचे बळ आणि आशीर्वाद द्या. मी समाजासमोरील सर्व संकट तोडतो: मनोज जरांगे ...

इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार

माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही.  ...

ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न

निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान ...

लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर

‘लोकमत’चे ऑनलाइन सर्वेक्षण : महिला शैक्षणिक आणि सोशल मीडिया या दोन्हींसाठी समान प्रमाणात मोबाइल वापरतात ...