लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशपरदेशातून आले अनुयायी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशपरदेशातून आले अनुयायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. ...

 दिक्षाभूमीवर समता सैनिक दलाची कवायत; दोन हजार सैनिकांची सेवा  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : दिक्षाभूमीवर समता सैनिक दलाची कवायत; दोन हजार सैनिकांची सेवा 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे दोन हजारांवर सैनिक डोक्यावर निळी टोपी आणि हातात काठी घेऊन दीक्षाभूमीवर सज्ज झालेत. ...

‘ती’च्या कर्तुत्वाचा सन्मानातून रस्ता सुरक्षिततेचा संदेश, वाहतूक नियमांना घेऊन जनजागृती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’च्या कर्तुत्वाचा सन्मानातून रस्ता सुरक्षिततेचा संदेश, वाहतूक नियमांना घेऊन जनजागृती

रस्ता सुरक्षिततेची माहिती : घराघरात हा संदेश पोहचवण्याचे आवाहन ...

आईपाठोपाठ बाळही गेले.. नातेवाईकांच्या संतापाचा भडका, 'मेडिकल'मध्ये गोंधळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईपाठोपाठ बाळही गेले.. नातेवाईकांच्या संतापाचा भडका, 'मेडिकल'मध्ये गोंधळ

मेडिकल प्रशासनाने तातडीने अतिदक्षता विभागाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात केले ...

निधीची मलमपट्टी, औषधीसाठी लिहून दिली जाते बाहेरची चिठ्ठी; मेयो, मेडिकल, सुपरचे हाल कधी संपणार? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निधीची मलमपट्टी, औषधीसाठी लिहून दिली जाते बाहेरची चिठ्ठी; मेयो, मेडिकल, सुपरचे हाल कधी संपणार?

३३ कोटींच्या औषधांची खरेदी नाही : मेयो, मेडिकल, ‘सुपर’मध्ये गरीब रुग्ण मरणाच्या दारावर ...

दोन वर्षांच्या मुलीवर पहिले 'व्होल लंग लॅव्हेज', मेडिकलच्या डॉक्टरांनी यशस्वी केली दुर्मिळ उपचार प्रक्रिया - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षांच्या मुलीवर पहिले 'व्होल लंग लॅव्हेज', मेडिकलच्या डॉक्टरांनी यशस्वी केली दुर्मिळ उपचार प्रक्रिया

ही प्रक्रिया तब्बल चार तास चालली ...

‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून यकृत प्रत्यारोपणाची प्रतिक्षा होणार कमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून यकृत प्रत्यारोपणाची प्रतिक्षा होणार कमी

पुनर्प्राप्ती अवयव केंद्राला मंजुरी : ६० वर्षीय दात्याचा यकृत ‘रिट्रीव्हल’ने झाली सुरुवात ...

इंजिनियर व्यक्तीचे अवयवदान, तिघांना जीवनदान; दात्याच्या पत्नी, भावाने घेतला पुढाकार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंजिनियर व्यक्तीचे अवयवदान, तिघांना जीवनदान; दात्याच्या पत्नी, भावाने घेतला पुढाकार

ब्रेन डेड झालेल्या एका अभियांत्रिकी व्यक्तीचा अवयवदानासाठी पत्नीसह भावाने पुढाकार घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. या वर्षातील हे २५वे अवयवदान ठरले. ...