लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
२,३०,७२७ विद्यार्थी, नागरिकांनी खालल्या हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२,३०,७२७ विद्यार्थी, नागरिकांनी खालल्या हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या

आतापर्यंत २,३०,७२७ विद्यार्थी व लोकांनी या गोळ्या घेतल्याची माहिती डॉ. मंजुषा मठपती यांनी दिली ...

Nagpur: मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

Nagpur: मानवी जीव वाचविण्यासाठी अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. शेतकरी कुटुंबही अवयवदानासाठी पुढाकार घेऊ लागल्याने अवयव निकामी होऊन मृत्यूच्या दाडेत जगणा-यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. ...

कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. ...

‘आयएमए’ नागपूरला राज्यस्तरीय पुरस्कार; सर्वाधिक सदस्यांची नोंदणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयएमए’ नागपूरला राज्यस्तरीय पुरस्कार; सर्वाधिक सदस्यांची नोंदणी

सदस्यत्व मोहीम समिती व पदाधिकाऱ्यांचे कौतुक ...

सणासुदीच्या तोंडावर डेंग्यूने वाढवली चिंता, रोज चार रुग्णांची भर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या तोंडावर डेंग्यूने वाढवली चिंता, रोज चार रुग्णांची भर

१५ ऑगस्टपर्यंत ५९ रुग्णांची नोंद ...

 इंडिगोचा पायलट कोसळला; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : इंडिगोचा पायलट कोसळला; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू

शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठविण्यात आले. ...

अधिकाऱ्यांनी हत्तीरोगाच्या स्वत:च घेतल्या गोळ्या, नागरिकांच्या मनातील संभ्रम केला दूर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांनी हत्तीरोगाच्या स्वत:च घेतल्या गोळ्या, नागरिकांच्या मनातील संभ्रम केला दूर

हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग दुरीकरण मोहीम ...

डेंग्युच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेंग्युच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

४०-६० टक्के रुग्णांचे घटतात प्लेटलेट्स ...